Category: क्राईम

बँके मध्ये पैसे काढून जाताना वयोवृद्ध नागरिकांना टार्गेट करून लुटणाऱ्या महिलांना नारायणगाव पोलिसांकडून अटक.

50,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत…. प्रतिनिधी: सचिन थोरवे दिनांक 12/03/2024 रोजी दुपारी 11:30 वाजताच्या सुमारास मौजे नारायणगावचे हद्दीत बँक ऑफ इंडिया शाखा नारायणगाव येथे फिर्यादी नंदाराम उमाजी गाढवे वय 67 वर्ष…

जुन्नर तालुक्यातील घाटघर येथील सात पुरुषांना जन्मठेप.

माळशेज प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील घाटघर येथील एक महत्वाची बातमी समोर येत असून.किरकोळ वादातून झालेल्या खून प्रकरणातून एकाच कुटुंबातील ७ पुरुषांना राजगुरुनगर ता:- खेड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने…

शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे परत मिळण्यासाठी लॉजमध्ये डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलिसांकडून सुटका.

जून्नर तालुका प्रतिनिधी रविंद्र भोर शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी लॉजमध्ये डांबून ठेवण्यात आलेल्या इसमाची ओतूर पोलिसांनी सुटका केली.समीर गजानन निवतकर वय: – ४०वर्षे, मुळ रा:- वेंगुर्ला जि:-…

तलवार दाखवून दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आरोपींवर शिरूर पोलीसांची धडक कारवाई!

शुभम वाकचौरे शिरूर : दि.०८/०२/२०२४ रोजी शिरूर परिसरात सोशल मिडीया अकाऊंटवर तलवारीसह फोटो दाखवुन तसेच स्वतःजवळ तलवार बाळगुन शिरूर शहरामध्ये दहशत निर्माण करण्याचे काम करीत असल्याची बातमी पोलीस निरीक्षक, जोतीराम…

पोलिसांचे काम उदापूर ग्रामस्थांनी केले पूर्ण!

( केबल चोरांच्या मुसक्या आवळून दिले पोलिसांच्या ताब्यात) जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर फिर्यादी भूषण कुलवडे शनिवारी रात्री उदापूर गावच्या हद्दीतील पुष्पावती नदी किनारी ८.३० वाजे दरम्यान विहिरीच्या मोटरला स्टार्टर बसवण्यासाठी गेले…

घोड नदीपात्रात रस्सीने बांधलेल्या अज्ञात तरूणाच्या मृतदेहाचा अखेर उलगडा.

शुभम वाकचौरे आरोपींना अटक करण्यात शिरूर व LCB पोलीसांना मोठे यश ! शिरूर पोलीस स्टेशन, हद्दीतील मौजे शिरूर, ता. शिरूर, जि.पुणे येथील पाचारणे मळा येथील घोडनदीपात्रात रामभाऊ पाचारणे यांच्या शेताजवळ…

शिरूर शहरातील सरफावर बंदुकीचा वापर करून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी केले अटक.

शुभम वाकचौरे शिरूर : शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत शिरूर शहरात मुख्य सराफ बाजारपेठेत सुभाष चौकातील जगन्नाथ कोलथे सराफ दुकानाचे मालक अशोक कोलथे व त्यांचा कामगार भिका एकनाथ पंडीत वय ५०…

नारायणगाव पोलीसांची सातत्यपूर्ण कामगिरी!

प्रतिनिधी : सचिन थोरवे नारायणगाव कोल्हेमळा येथील सुविधा सोसायटी मध्ये चोरी करून दागीने लंपास करणाऱ्या उसतोडी करणाऱ्या महिलेस नारायणगाव पोलीसांनी 24 तासाचे आत ठोकल्या बेड्या. एकुण 4,30,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे…

शिरूर मध्ये पिस्तुल मधुन फायरींग करून दहशत निर्माण करणारे रेकार्ड वरील आरोपी पोलीसांनी १२ तासाच्या आत केले अटक!

शुभम वाकचौरे शिरूर मध्ये रविवारी (ता.१४) मध्यरात्री पूर्ववैमनस्यातून दोन ठिकाणी गोळीबाराची घटना घडल्या. त्याबाबत स्थानिक गुन्हेअन्वेशनसह शिरूर पोलिसांनी या गंभीर घटनेची दखल घेत दहशत निर्माण करण्यासाठी विनापरवाना पिस्तुलातून गोळीबार करणाऱ्या…

ओतूर सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी सोयाबीन चोरांना अटक करून शेतकऱ्यांना मिळून दिला न्याय.

जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे दिनांक 24 12 2023 सुरेश भिकू महाकाल राहणार मांदारने तालुका जिल्हा पुणे यांनी त्यांचे 47 हजार रुपये किमतीचे 14 कट्टे अज्ञात इसमानी चोरी करून नेले…

Call Now Button