Category: क्राईम

शिरूर पोलिसांनी इलेक्ट्रिक मोटर चोरी करणारी टोळी केली गजाआड.

शुभम वाकचौरे जांबुत: शिरूर तालुक्यातील अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक मोटर चोरी, इलेक्ट्रिक वायर चोरी,विद्युतरोहीत्रांमधील तांब्याच्या तारा चोरुन नेल्याच्या अनेक घटना. शिरूर तालुक्यामध्ये घडत होत्या. चोरट्यांचे चोरी करण्याचे सत्र हे सुरूच होते.…

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड ; जप्त केल्या ६ दुचाकी.

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरट्याच्या टोळीला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या ६ दुचाकी जप्त केल्या आहेत.या प्रकरणात ३ जणांना अटक करण्यात आली असून त्यांचेकडून…

मोटार सायकल व चंदन झाडे चोरी करणा-या आरोपीच्या ओतुर पोलीसांनी आवळल्या मुसक्या.

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर ओतुर पोलीस स्टेशन हद्दित दि.१६/९/२०२३ रोजी रात्री ८.०० वा.ते दि.१७/९/२०२३ रोजी सकाळ ०६.०० वा.चे दरम्यान ओझर नं.१, ता:- जुन्नर,जि.पुणे येथील शेतकरी संतोष सुदाम मांडे यांनी घरासमोर…

नारायणगाव बस स्टँड वर मोबाईल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना नारायणगाव पोलीसांनी ठोकल्या 24 तासात बेड्या.

प्रतिनिधी: सचिन थोरवे दिनांक 11/10/2023 रोजी दुपारी 02 वाजता नारायणगाव बस स्टँड येथून संतोष पोपट बुळे रा. कोपर मांडवे तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांचा नारायणगाव बस स्टॅन्ड येथून मोबाईल चोरी…

नात्यातील तरूणीला भेटायला आलेल्या परप्रांतीय तरूणाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे तीन आरोपींना ओतूर पोलीसांनी अटक केली.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर ओतूर ता:- जुन्नर : येथे नात्यातील तरूणीला भेटायला आलेल्या परप्रांतीय तरूणाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे तीन आरोपींना ओतूर पोलीसांनी अटक केली. असल्याची माहिती सहाय्यक…

नारायणगाव मध्ये बेकायदा गावठी पिस्तूल वापरणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

प्रतिनिधी : सचिन थोरवे जुन्नर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या नारायणगाव या ठिकाणी देशी बनावटीचा पिस्तूल दाखवून धाक निर्माण करणाऱ्या व्यक्तीला नारायणगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेने सयुक्तरित्या कारवाई करून…

जन्नर तालुक्यात ‘एनसीबी’ची मोठी कारवाई; 26 Kg ‘अल्प्राझोलम’ जप्त..

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे अमली पदार्थ नियंत्रण (नार्कोटिक्स) विभागाने मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज व इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती समोर…

पोलीस नाईक नारायण बर्डे यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल -(कायद्याचा रक्षक बनला भक्षक )

जुन्नर प्रतिनिधी:-) :- रविंद्र भोर एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्या प्रकरणी जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस स्टेशनचा कर्मचारी पोलीस नाईक नारायण भाऊसाहेब बर्डे…

नारायणगाव पोलिसांची दबंग कारवाई…

जुन्नर प्रतिनिधी – सचिन थोरवे नारायणगाव पोलिसांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे कांदळी कुतळमळा परिसरातून पाण्याची साडेतीन फूट लांबीची बोअरवेलची इलेक्ट्रिक मोटर व मोटारसायकल चोरी करणाऱ्या 2…

६ वर्षापासुन पाहीजे असलेला आरोपी ओतुर पोलीसांकडुन जेरबंद …

मोटार सायकल चोरीबाबत ३ गुन्हयात समावेश जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर पुणे ग्रामीण जिल्ह्यात पोलीस स्टेशन रेकॉर्डवर फरार असलेला आरोपींचा शोध घेणेबाबत मा.श्री. अंकित गोयल:- पोलीस अधीक्षक साो.,पुणे ग्रामीण यांनी…

Call Now Button