Category: क्रीडा

विविधरंगी कार्यक्रमांनी साकारला यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव!

[केंदूर येथे बीट पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन] प्रतिनिधी: जिजाबाई थिटे शिक्रापूर जिल्हा परिषद प्राथमिक विभाग पुणेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडावी यासाठी पंचायत…

आत्मविश्वास,अनुशासन,शिस्त व नियम यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावेत :-अंकुश आमले.

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर बीटस्तरीय कला,क्रीडा,अनुदानित यशवंतराव सांस्कृतिक आश्रमशाळा चव्हाण महोत्सव आलमे येथे नुकताच संपन्न झाला यामध्ये ओतूर बीट मधील उदापूर,रोहोकडी,बल्लाळवाडी याकेंद्रातील केंद्रस्तरीय स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवलेल्या संघ स्पर्धकांची १४…

एक दिवसीय क्रिकेट सामन्यात ओतूर पोलीस स्टेशन टीमने पटकावला प्रथम क्रमांक!

सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांचे श्रेय प्रतिनिधी : सचिन थोरवे जुन्नर तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत सावरगाव या ठिकाणी एक दिवसीय क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. खाकी वर्दी…

भोसे येथील माॅडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत मिळविले राज्य अजिंक्यपद!

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कर्णधार पदासह संघातील ४ खेळाडूंची निवड! प्रतिनिधी : जिजाबाई थिटे भोसे (ता.खेड) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी…

समर्थ फार्मसीच्या मोहिनी चौधरीला आविष्कार २०२४ मध्ये कांस्य पदक.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणेरे अंतर्गत इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी तळेगाव दाभाडे आयोजित सोलापूर-पुणे क्षेत्रीय आविष्कार २०२४ स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.या स्पर्धेमध्ये सोलापूर व पुणे शैक्षणिक क्षेत्रातून एकूण…

आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे घवघवीत यश.

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे अंतर्गत इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी तळेगाव दाभाडे येथे नुकतीच आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा पार पडली.पुणे विभागामधून १२ महाविद्यालयातील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या…

समर्थ गुरुकुल च्या संस्कार भांबेरे ची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड.

पुणे जिल्ह्याच्या संघातून खेळणार असल्याची क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांची माहिती जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल,बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील संस्कार भांबेरे…

सिंकदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी!

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार यावर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मान पैलवान सिंकदर शेखने पटकावला असुन सिकंदरने गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला चितपट केले.मानाची चांदीची गदा देत सिकंदर शेखचा सन्मान करण्यात आला. पुणे…

ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये खेळातील आधुनिक कौशल्य विकसित करण्याची गरज -महादेव कसगावडे!

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता असून त्यांच्यामध्ये नवनवीन आधुनिक कौशल्य विकसित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व चांदमल ताराचंद बोरा…

जिल्हास्तरीय शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत समर्थ ज्युनियर कॉलेजचा संघ प्रथम.

विभागीय स्पर्धेसाठी मुलांच्या शूटिंग व्हॉलीबॉल संघाची निवड. जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने…

Call Now Button