Author: shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

संत गोरोबाकाका नागरी सहकारी पतसंस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर संत गोरोबाकाका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बनकरफाटा, ता. जुन्नर या संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा या संस्थेचे अध्यक्ष गोरखनाथ गणपत उकिर्डे (भाऊसाहेब) यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी…

अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालय ओतूर येथे कवी संमेलन संपन्न…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर येथे विभागामार्फत आज सोमवार दिनांक २८ऑगस्ट रोजी श्रावण सरी-काव्य मैफिल या उपक्रमा अंतर्गत कवी संमेलनाचे आयोजन करण्यात…

उत्तम सदाकाळ यांच्या “पाऊस”बालकविता संग्रहास उत्कृष्ट वाङमय पुरस्कार प्रदान…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर प्रसिद्ध बाल साहित्यिक,लेखक,कवी उत्तम सदाकाळ यांच्या ‘ पाऊस ‘ या बालकवितासंग्रहाला “कुंडल कृष्णाई प्रतिष्ठान,सातारा यांचे वतीने “राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङमय पुरस्कार 2023” मा.दिप्ती सुर्यवंशी ( उपजिल्हाधिकारी,पुणे)…

डॉ. सुनिता पोटे व पत्रकार सतीश धुमाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सह्याद्री गेवराई येथे वृक्षारोपण…

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार शिरूर येथे सह्याद्री गेवराई येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेच्या सर्व पदाधिकारी संस्थेच्या वतीने देव तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रसिद्धीप्रमुख…

शिरूर पोलीस स्टेशन आवारातील जप्त, बिनधनी व अपघात ग्रस्त एकुण २२० वाहने मिळणार मालकांच्या ताब्यात …

शिरूर पोलीस ठाणे व गंगा माता वाहन शोध संस्थेचा उपक्रम. शुभम वाकचौरे सन २००३ पासुन शिरूर पोलीस ठाणे आवारात जप्त, बिनधनी व अपघात ग्रस्त वाहने हे मा. न्यायालयीन प्रक्रीया संबधीत…

पिपंळगाव जोगा धरणाच्या कालव्याला मांडवी नदीवरील जलसेतूला मोठी गळती…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर ओतूर गावच्या हद्दीत बाबीतमळ्या जवळ मांडवी नदीवरील पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याचा जलसेतु मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती नदीत होत असून पाटबंधारे विभागाने तातडीने येथील पाणी…

जुन्नर तालुका दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी पंचायत समिती जुन्नर येथे मिटिंगचे आयोजन…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी पंचायत समिती,जुन्नर येथे जुन्नर तालुका विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी तालुक्यातील दिव्यांगाचे प्रश्न व समस्या समजून घेण्यासाठी मिटिंग आयोजित केली…

पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कठोर कायदे करण्याची गरज.- पद्मभूषण अण्णा हजारे…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर पत्रकार हासुध्दा एक समाजसेवक आहे.तो समाज मनाचा आरसा असून,आज पत्रकारांवरचहल्ले होताना दिसत आहेत.लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर असे हल्ले होत असतील तर हा देश हे राज्य सुरक्षित…

नवजीवन बहुउद्देशीय सामजिक सेवा भावी संस्था व पंचशील वैद्यकीय कक्ष अहमदनगर यांच्या वतिने शरदवाडी येथे आरोग्य शिबीर संपन्न…

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार पंचशील वैद्यकीय कक्ष अहमदनगर व नवजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या वतीने शरदवाडी येथे आज आरोग्य शिबिर घेण्यात आले त्यामध्ये डोळे तपासणी ,बीपी, शुगर ,मणक्याचे आजार,…

रांजणगाव एमआयडीसी येथील परिसर स्वच्छ सुंदर करणार: टी वाय जिओंग…

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार रांजणगाव एमआयडीसी येथे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी इकोरिया कंपनीने फाउंडेशन ची स्थापना केली. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इकोरिया कंपनीचे अध्यक्ष टी वाय जिओंग यांनी…

Call Now Button