बहुजन मुक्ती पार्टी चे नेते व सामाजिक कार्यकर्ता नाथाभाऊ शिवराम पाचर्णे यांनी भरला उमेदवारी अर्ज.
शिरूर प्रतिनिधी दिवंगत आमदार लोकनेते बाबुरावजी पाचर्णे साहेब यांच्यानंतर जनसा देमान्य लोकांचा हक्काचा माणूस म्हणून पाचर्णे कुटुंबातून नाथाभाऊ पाचर्णे यांच्या रूपाने नवीन चेहरा निरंतर चालवणार संघर्षयोध्याची लढाई.बहुजन मुक्ती पार्टीचे शिरुर…