Author: shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

गोलेगाव येथे महात्मा गांधी तसेच लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.

गोलेगाव ता.शिरूर येथील ग्रामपंचात कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. गोलेगाव प्रतिनिधी : ता.२ महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती ग्रामपंचायत गोलेगाव कार्यालयात…

रामदास थिटे यांचा गुणवंत प्राचार्य पुरस्काराने सन्मान.

प्रतिनिधी: जिजाबाई थिटे … .शिक्रापूर : जातेगाव बुद्रुक (तालुका .शिरूर ) येथील श्री . संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे यांना संस्था चालक शिक्षण मंडळ पुणे यांचे…

जांबुत येथील घरकुल घोटाळा प्रकरणातील भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे आमरण उपोषण!

शुभम वाकचौरे दिनांक २५/०६/२०२४ रोजी रणदिवे कुटुंबियांनी उपोषण स्थगित केल्यानंतर गटविकास अधिकारी महेश डोके, यांनी उपोषण स्थळी प्रत्यक्ष भेट घेऊन रणदिवे कुटुंबीयांना न्याय मिळणेबाबत कार्यवाही करणेकामी घरकुलाच्या विषयास १० दिवसाच्या…

सुसंस्कारित समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा…. जयंत आंसगावकर!

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे सुसंस्कारित समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने घोडनदी(शिरूर) येथे व्यक्त केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर…

कालव्यावरील पूल तोडून ,चारी बुजवून अतिक्रमण करणा-यावर कारवाई करावी ; निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायत ची मागणी!

शिरूर प्रतिनिधी चासकमान डाव्या कालव्यावरील डी वाय १३ मायनर ७ च्या वरील निमगाव म्हाळुंगी हद्दीतील आपण बांधकाम केलेला सिमेंटचा पूल कुठलीही व कोणाचीही परवानगी न घेता सदर पूल तोडून तसेच…

केंदूरकरांचे शिक्षणातील असलेले योगदान कौतुकास्पद…. प्राचार्य अभयकुमार साळुंखे.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे केंदूरकरांचे शिक्षणातील योगदान कौतुकास्पद असून प्राचार्य ए.टी .साकोरे यांनी गावचे भूषण आणि नवी मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त दिपक कृष्णाजी साकोरे यांचे तसेच समस्त ग्रामस्थ केदूरमधील शाखेचे…

जिल्हा उपक्रमशिल गुणवंत ‘मुख्याध्यापक’ पुरस्काराने संजय जोरी सन्मानित!

शुभम वाकचौरे जय मल्हार हायस्कुल जांबुत विद्यालयाचे माजी उपशिक्षक तसेच शिष्यवृती परिक्षा तज्ञ इंग्रजी विषयाचे शिक्षक तसेच महर्षी शिंदे हायस्कुल आंबळे ता. शिरूर, जि. पुणे प्रशालेचे विद्यमान ‘मुख्याध्यापक’ श्री. संजयकुमार…

नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला उत्तर देणारी कलासम्राज्ञी- मीरा सोनवणे.

*============== भाग 3*काशिनाथ आल्हाट* तमाशा अभ्यासक शिरूर प्रतिनिधी: शकील मनियार तमाशा पंढरी नारायणगाव ============= मीरा सोनवणे यांनी लोककला जागृती मंच सन 2014 साली स्थापन केला.त्यामाध्यमातून भारत सरकारचा साॅग आणि ड्रामा…

बहुजन मुक्ती पार्टी व तक्रारी ग्रुपच्या मागणीनुसार शिरूर नगरपरिषद ने भटकी कुत्र्यांचे लसीकरण, निर्बिजीकरण करण्याच्या मोहिमेला सुरुवात!

शुभम वाकचौरे बहुजन मुक्ती पार्टी च्या निरंतर पाठपुराव्यातून आणि तक्रारी ग्रुप वरील मागणीनुसार शिरूर नगरपरिषद ने शहरातील भटकी कुत्र्यांचे लसीकरण आणि निर्बिजीकरण करण्याच्या मोहिमेला आखेर सुरुवात केली आहे.भटकी आणि पिसाळलेल्या…

शिक्षक हेच भावी पिढीचे प्रमुख केंद्र- शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगांवकर.

शिरूर तालुका प्रतिनिधी : शकील मनियार शिरूर तालुक्यातील शिक्षक म्हणजे उपक्रम व शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमुख केंद्र आहे यामुळे रोटरी क्लबचा राष्ट्र निर्माता शिक्षक पुरस्कार प्राप्त करणे म्हणजे जबाबदारी मध्ये वाढ…

Call Now Button