देव तुझ्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🙏💐💐

कळविण्यास अत्यंत दुःख होते की अहिल्यानगर चे युवा उद्योजक श्री.अरूण बंडू घोलप यांचा मुलगा व शिरूर,पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते (बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी)श्री.सागर बंडू घोलप तसेच श्री.शेखर बंडू घोलप यांचे पुतणे कै.कु.शिवराज उर्फ भैय्या अरूण घोलप यांचे रविवार दिनांक:-२३/०२/२०२५ रोजी दुःखद निधन झाले.

दशक्रिया विधी :-मंगळवार दि .०४/०३/२०२५ रोजी सकाळी ८.००वा अमरधाम (निप्तीनाका) अहिल्यानगर,ता.जि.अहिल्यानगर येथे होईल.ह.भ.प.बाळकृष्ण महाराज काळे यांचे सुश्राव्य प्रवचन होईल.शोकाकुल:-पायल, सायली,भक्ती, आनंदी,हर्षवर्धन*समस्त घोलप परिवार व आप्तेष्ट.अहिल्यानगर, शिरूर-पुणे,पिंपळगाव पिसा,बोरी बुद्रुक-जुन्नर.शिवराज उर्फ भैय्या याची आठवण चिरकाल स्मरणात राहाव्यात यासाठी घोलप परिवारा कडून कै. कु.शिवराज उर्फ भैय्या सोशल फाउंडेशन निर्मिती करण्यात आली आहे,या द्वारे समाज्याची सेवा करण्याचे वचन घोलप परिवाराने शिवराज उर्फ भैय्या यास देऊन सामाजिक कर्तव्य जपण्याची जबाबदारी उचलली आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button