…. ….शिरूर तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे सचिव विठ्ठलराव बाबुराव पडवळ (वय ७४ )यांचे निधन झाले.त्याच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी सुन नातवंडे असा परिवार आहे. शिरूर येथील विद्याधाम प्रशाला याठिकाणी गेली २५ वर्ष ज्ञानदानाचे विठ्ठल पडवळ कार्य केले. विठ्ठल पडवळ हे मुळचे गोलेगाव येथील असून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असल्याने शिरूर याठिकाणी अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते.
पिंपरी चिंचवड व पुणे शहर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुहास पडवळ व गोलेगाव येथील हॉटेल निसर्ग चे सर्वेसर्वा सुशिल पडवळ यांचे चुलते होत.तसेच शिरूर येथील पडवळ मेडिकल व्यावसायिक रोहन पडवळ यांचे वडिल होत.