आपला माणूस’ म्हणून सर्वसामान्य युवक व महिला वर्ग निवडणुकीत पुढाकार घेणार…..
शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
शिरूर-हवेली विधानसभा निवडणुकीत आता वेगळाच रंग चढलेला आहे यंदा शिरूर-हवेलीचा आमदार म्हणुन तो कोठुन आला, त्याने काय केले, कोणत्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे याकडे दुर्लक्ष करून आपला माणूस म्हणून माऊली आबा कटके या नावाला सर्व युवातरुण वर्गाने, माता-भगिनी सर्व सामान्य जनता यांनी पसंती दिलेली दिसत आहेथोड्याच कालावधीत ज्यांनी सामाजिक नाळ आपल्या सर्वसामान्य जनतेशी जोडली तीच नाळ सर्व काही विधानसभेत करून दाखवणार असे चित्र निर्माण झाले आहेतो व्यक्ती नेहमी आमच्यातलाच आम्हाला वाटतो, म्हणून शिरूर हवेलीची ताकद खऱ्या अर्थाने माऊली कटके वाढू शकतात ही आम्हाला खात्री असून आम्ही आमच्या नेत्याला यंदा आमदार बनवणारच अशी खूणगाठ तरुणांनी मनाशी पक्की केलेली आहे..