Month: August 2024

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी!

शिरूर तालुका प्रतिनिधी : शकील मनियार ग्रामपंचायत वारूळवाडी व राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने *लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे* यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या…

चाकूचा धाक दाखवून वृद्ध महिलेला लुटणाऱ्यांना नारायणगाव पोलिसांनी केले गजाआड दोन लाख 51 हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत!

जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत शेतीमध्ये काम करणाऱ्या वयोवृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळी गजाड करून दोन गुन्हे उघडकीस…

विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी शासनाचे परिपत्रक आता सर्व नियम शाळांना पाळावे लागणार अन्यथा होणार कारवाई.

शुभम वाकचौरे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण झाला आहे. अलिकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.…

चर्तुर्थी दिनी घेतले लाखो भाविकांनी श्री विघ्नहराचे दर्शन.

प्रतिनिधी : सचिन थोरवे अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे पहाटे ५ वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष मा. बाळासाहेब कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे ,सचिव सुनिल…

डी-जे चा कर्कश आवाज, अन् दारूच्या नशेत डान्स ; १७ जणांवर गून्हा दाखल.

शुभम वाकचौरे याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी -सुमन संखाराम साळवे वय ४४ वर्ष व्यवसाय गृहीणी रा बगाडरोड रामलिंग शिरूर, यांनी शिरूर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. सविस्तर हकीकत…

सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटिग्रेशन इन व्हीएलएसआय डिझाईन विषयावर आधारित अल्पमुदत कार्यशाळेचे यशस्वी आयोजन.

पुणे प्रतिनिधी पुणे, २१ ऑगस्ट २०२४सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्यासिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, वडगाव, पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाने अलीकडेच ५ ते ९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत “AI इंटिग्रेशन ऑफ…

गोलेगाव कैलास सत्याथी॔ चिल्ड्रन्स वतीने अनोखा उपक्रम!

गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ ता.21 कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन या समाजिक संस्थेचा रक्षाबंधना निमित्त एक आगळा वेगळा उपक्रम आज गोलेगाव या ठिकाणी घेण्यात आला.रक्षाबंधन हा सन पूर्ण भारत भर…

एक राखी पोलीस बांधवांकरिता” यश कीर्ती सामाजिक संस्था यांचे स्तुत्य उपक्रम.

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार यश कीर्ती सामाजिक संस्था अध्यक्षा डॉ.मंगल ताई सासवडे , वैशाली ताई खेडकर सचिव, गीता ताई यमु, संगीताताई विखारे, सुवर्णाताई भुजबळ, मनिषा ताई गडदे सुमनताई माने…

देशाच्या सिमेवर रक्षाबंधन;सैनिक भावांनी मानून बहिणींचे आभार दिले देश रक्षणाचे वचन!

प्रतिनिधी : मारूती पळसकर देशाच्या सिमेवर रक्षण करणाऱ्या सैनिक भावांना शिरूर तालुक्यातील ग्रामीण शिक्षण मंडळाच्या बापूसाहेब गावडे माध्यमिक विद्यालय चांडोहतील विद्यार्थीनींनी एक राखी सैनिकांसाठी उपक्रमा अंतर्गत तब्बल दोनशे राख्या स्वतः…

सेकंडरी पतसंस्थेची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.

सेकंडरी स्कूल्स् एम्प्लॉईज क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटी लि. मुंबई या पतसंस्थेची ४९वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.१८ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सभागृह परेल मुबंई या ठिकाणी उत्साहात संपन्न…

Call Now Button