Month: April 2024

मजूर पिकअप उलटून खामुंडीत ११ शेतमजूर जखमी.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर खामुंडी ता:-जुन्नर येथे गावच्या हद्दीतील नगर- कल्याण महामार्गावर शेतमजुरांना घेऊन चाललेली पिकअप गाडी उलटली.यामुळे झालेल्या अपघातात ११ कामगार किरकोळ जखमी झाले तर दोन जण गंभीर जखमी…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या चित्रपट, साहित्य,कला व संस्कृतीक विभागाच्या ‘पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी’ रामदास राऊत यांची निवड…

.शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या चित्रपट, साहित्य,कला व संस्कृतीक विभागाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी रामदास राऊत यांची निवड सर्वानुमते वाघोली येथे करण्यात आली.त्याप्रसंगी शिरूर हवेलीचे…

जागतिक आरोग्य दिनानिमित्त आगर येथे महिलांची आरोग्य तपासणी.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर आज रविवार दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आगर येथील खोरे वस्तीतील रुक्मिणी मंगल कार्यालयात डिसेंट फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थेच्या वतीने…

अहमदनगर कल्याण महामार्गावर मजुराचा पिकअप पलटी.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर अहमदनगर कल्याण रविवार दिनांक:-७ एप्रिल रोजी सकाळी बनकरफाटा येथील मजूर अड्ड्यावरून साधारणतः अकरा मजूर महिला व पुरुषांना घेऊन पिकअप एमएच १४ एचयू ०३९१ चालक शिवाजी बुगदे…

शिरोली बुद्रुक मधील बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे त्यामुळे बेसुमार पाणी गळती त्याच्या झळा मात्र शेतकऱ्यांनाच सोसाव्या लागणार.

जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे शिरोली बुद्रुक तेजेवाडी शिरोली खुर्द या गावातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये शेती साठी जनावरांच्या चाऱ्यासाठी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे या हेतूने गावच्या उत्तरेला कुकडी नदी वरती हा बंधारा…

सावरगाव मध्ये ९०३०० रुपये किमतीच्या सोयाबीनची चोरी दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ आरोपी मोकाट!

जुन्नर प्रतिनिधी: सचिन थोरवे सावरगाव गावाच्या नजीकच असलेल्या जुंदरे मळा ठिकाणी 04 -04 -2024 रोजी मध्यरात्री 12:30 ते 3:30 या सुमारास शेतकरी कृष्णकांत ढमढेरे यांच्या राहत्या घराच्या समोर असलेल्या शेड…

अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर “जिल्हा शिक्षण मंडळाच्या,अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर येथे वार्षिक “पारितोषिक वितरण व विद्यार्थी गुणगौरव समारंभ”मोठ्या आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला.अशी माहिती प्राचार्य महेंद्र अवघडे व प्रसिद्धी विभाग प्रमुख…

नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतून अवैध्यरित्या गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर नारायणगाव पोलीस स्टेशनची कारवाई.4,80,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त …

. * प्रतिनिधी : सचिन थोरवे दिनांक 04/04/2024 रोजी पहाटे 03.30 वा. चे सुमारास मौजे नारायणगांव , ता.जुन्नर, जि. पुणे गावचे हद्दीत आळेफाटा कढून नारायणगांव च्या दिशेने एक महिंद्रा पिकअप…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार मीडियाच्या शिरूर तालुका उपाध्यक्षपदी स्वप्निल सोनवणे.

शिरूर तालुका प्रतिनिधी : शकील मनियार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार मीडियाच्या शिरूर तालुका उपाध्यक्षपदी स्वप्निल सोनवणे यांची नुकतीच शिरूर येथे बैठकीत निवड करण्यात आली आहे. युवा नेते रोहित आबा…

सिंहगडच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल उत्साहात!

दिनांक 28 मार्च 2024.सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, वडगाव बुद्रुक, पुणे मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातील तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल हितेशु पॅकेजिंग, खानापूर, जुन्नर व…

Call Now Button