Month: February 2024

शिरूर येथील पुरवठा विभागाचा अजब कारभार…तालुक्यातील गोरगरीब जनता त्रस्त!

इंटरनेट नेटवर्क च्या नावाखाली सर्व सामान्य जनतेची पिळवणूक तर कार्यालयामध्ये सगळा प्रभारी कारभार…जबाबदार कोण ? शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात शिरूर : शिरूर तालुक्यातील पुरवठा विभागात चक्क एका रेशनकार्ड वरील…

हाक दिव्यांगाची…. साथ पंचायत समिती शिरुरची “

हाक दिव्यांगाची…. साथ पंचायत समिती शिरुरची ” साहित्याची गरज व महत्त्व व तुमच्या जीवनातील समस्या यावर कशी मात करायची व समाजात वावरताना आपण समस्येवर मात करून आपले जीवन कसे सुखकर…

श्री संतोष काळे पाटील राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्काराने सन्मानित!

गुरुवर्य ग्रंथमित्र श्री.सोपानराव पवार सर,गुरुवर्य ग्रंथमित्र रमेशराव सुतार सर यांचे प्रमुख मार्गदर्शन.. शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे राज्यस्तरीय ५८ वे वार्षिक अधिवेशन आळंदी देवाची पुणे येथे…

गोलेगाव याठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली!

शिरूर येथील बाजार समिती याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवर व शिवभक्त…. गोलेगाव प्रतिनिधी – (चेतन पडवळ) ता.२० गोलेगाव याठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात…

महाराष्ट्र वीज कंञाटी कामगार संघ, मंचर विभागचे दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ,(संलग्न भारतीय मजदूर संघ )मंचर विभाग दिनदर्शिकाचे प्रकाशन सोहळा बुधवार दि:-२१ फेब्रुवारी रोजी संपन्न करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ मंचर…

अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयात इयत्ता बारावीची परीक्षा उत्साही वातावरणात सुरू.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालय,ओतूर येथे आज बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी२०२४ रोजी बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत सुरू झाली.याप्रसंगी सकाळी १०.०० वाजता विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प…

आफ्रिकेत दार-ए-सलाम, टांझानिया मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा घुमला नारा.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर महाराष्ट्र मंडळ टांझानियाच्या बॅनरखाली हिंदुहृदयसम्राट श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती दार-ए-सलाम येथील सनातन धर्म सभेच्या लक्ष्मी नारायण मंदिराच्या सभागृहात मोठ्या थाटामाटात,उत्साहात आणि अभिमानाने…

शिंदोडी येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा काला,कीर्तन व महाप्रसादाने सांगता..

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात शिरूर तालुक्यातील घोडगंगेच्या तीरावर वसलेल्या सुंदर पवित्र आदर्श गाव शिंदोडी येथे विविध आध्यात्मिक कार्यक्रमाद्वारे वर्ष ३४ वे या अखंड हरिनाम सप्ताह सोहळा उत्साहात पार पडला.…

शालांत परीक्षेस आत्मविश्वासाने सामोरे जा – प्राचार्य डॉ. शाहिद शेख.

प्रतिनिधी: जिजाबाई थिटे श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा येथे मल्लिकार्जून विद्यालयाचे प्राचार्य डॉ. शाहिद शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या इयत्ता दहावीच्या शुभेच्छा समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना…

मुलांनो आई वडील हेच आपले खरे मित्र आहेत त्यांना जपा:-सत्यशील शेरकर.

(“कळी उमलताना”*पुस्तिकेच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन) जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर मुलांनो तुम्ही कुटुंबाचा आधार,देशाचे भाग्यविधाते आणि आई वडिलांचे स्वप्न आहात. त्यामुळे किशोर वयात स्वतःला सांभाळा.जीवनात प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. दुःखाला सामोरे…

Call Now Button