Month: December 2023

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुरुंजवाडीशालेय व्यवस्थापन समिती बिनविरोध निवड!

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात शुक्रवार दिनांक २२ डिसेंबर रोजी जि. प. प्राथमीक शाळा बुरुजवाडी शालेय व्यवस्थापन समितीची सन २०२३ ते २०२५ साठी बिनविरोध निवड करण्यात आली असूनअध्यक्षपदी. रोशन मोहन…

वाढीव पाणीपट्टीची रक्कम ऊस बिलातून कपात करणार नाही – सत्यशील शेरकर

(उपकार्यकारी अभियंता दत्तात्रय कोकणे यांनी स्वीकारले निवेदन) जुन्नर प्रतिनिधी :-रविंद्र भोर कुकडी पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी दरामध्ये सहापटीने दरवाढ केली असून विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांच्या बिलातून ही वाढीव पाणीपट्टीची…

गोलेगाव येथील शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची ढोल ताशा गजरात मिरवणूक काढण्यात आली.

गोलेगाव प्रतिनिधी- चेतन पडवळ गोलेगाव ता.२० गोलेगाव येथील शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची गावठाण परिसरातून झांज ढोल ताशा गजरात मिरवणूक काढण्यात आली. नुकतेच पुणे मॉडर्न पेंटालेथोन स्पर्धेत घेण्यात आलेल्या विभागीय स्तरावर गोलेगाव…

शाळेतील मुलांनी बनवले ग्रीटिंग कार्ड!

गोलेगाव प्रतिनिधी – चेतन पडवळ निर्वी ता.शिरूर येथील तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय व जि प प्राथमीक शाळा , तर्डोबाचीवाडी, जि.प. प्राथमिक शाळा निमोणे जि.प. प्राथमिक शाळाकोळगाव डोळस या शाळेतील विद्यार्थ्यांनी…

जुन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक सर्वांनी संयम राखावा _पोलीस निरीक्षक नारायण पवार.

प्रतिनिधी : सचिन थोरवे शिवजन्मभूमि जुन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी शहरातील आणि या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मराठा समन्वयक आणि जुन्नर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण पवार सो यांच्या…

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मनिषा हनुमंत घोलप व उपाध्यक्षपदी राहुल पोपट घोलप यांची निवड.

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र टाकळी भीमा (घोलपवाडी) शाळा व्यवस्थापन समितीची निवड नुकतीच पार पडली याप्रसंगी अध्यक्षपदी मनिषा हनुमंत घोलप व उपाध्यक्षपदी राहुल पोपट घोलप यांची…

समर्थ फार्मसीच्या खेळाडूंचे क्रीडा स्पर्धेत यश.

.(चार खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड) जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर क्रीडा क्षेत्रामध्ये समर्थ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी सातत्याने भरीव योगदान देत आहेत.तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेबरोबरच जिल्हा- स्तरीय,विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये देखील समर्थ संकुलातील विद्यार्थ्यांनी…

विठ्ठलवाडी येथे शिरूर तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न!

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्याबरोबरच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिक तयार व्हावेत . “अशी अपेक्षा शिरूर चे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी…

विघ्नहर सहकारी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पाणीपट्टी कपात करू नये:-तान्हाजी तांबे.

(आंदोलनाचादिला इशारा ) जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पाणीपट्टी कपात करू नयेअन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा अध्यक्ष मकरंद पाटे व जुन्नर तालुका अध्यक्ष तानाजी…

शिरूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला… पण ती दंगल नव्हते तर…

शुभम वाकचौरे सकाळचे ठिक अकरा वाजलेले… अजुनही वातावरणात गारवा जाणवत होता…शिरुर शहराच्या गजबजलेल्या बसस्थानकाच्या आवारात अचानक काही जणांचा जमाव रस्त्यावर उतरून रस्ता अडवतो… दोन गटात अपघातावरून वाद होतो आणि हे…

Call Now Button