Month: August 2023

अपघातप्रवण ठिकाणी ठोस उपाययोजनांची गरज – आबासाहेब सोनवणे…

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार पुणे नगर हायवेवर ठिकठिकाणी, विशेषतः शिरुर बायपास येथे अपघातांच्या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजनांची गरज होती, यासंदर्भात शिरुर तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री आबासाहेब सोनवणे यांनी पुढाकार घेऊन संबंधित…

आशिकी- ए -रसूल कमिटी पुणे व हाजी सोहेल खान यांच्या वतीने वधू वर मेळावा तसेच कोमी एकता पुरस्कार सोहळा संपन्न…

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार ओंकार गार्डन मंगल कार्यालय कौसर बाग या ठिकाणी ( दि. 26 )रोजी आशिक -ए रसूल कमिटी हाजी सोहेल खान यांच्या वतीने वधू – वर मेळावा तसेच…

तंटामुक्त समिती अध्यक्षपदी माजी सैनिक सुनिल कुलवडे तर उपाध्यक्षपदी राजेंद्र शिंदे…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर उदापूर ता:-,जुन्नर येथील ग्रामपंचायत ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान ग्रामसभा अनेक विषयांवर चांगलीच गाजली.परंतु गावनेत्यांनी वेळीच हस्तक्षेप करत तात्विक स्वरूपाचे होणारे वाद जागीच थांबवले…

मा.श्री ॲड अशोक बापू पवार आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…

मा ॲड बापू.. यशवंत व्हा, जयवंत व्हा, कीर्तीवंत व्हा, आपल्या या कार्यास व वाढदिवसानिमित्त श्री प्रदीपभाऊ साळुंके युवा मंच व समस्त ग्रामस्थ निर्वी व शिरूर-हवेलीतील जनतेकडून आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा..! निर्वी…

शिवजन्मभूमीत रंगलं बॉर्डरलेस व्हॉटस्अप मैत्रीसमूहाचं संमेलन…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर जगभरातून गुंफल्या गेलेल्या स्नेहनात्यांची विण शिवजन्मभूमीत घट्ट झाली.मैत्रीसमूहाच्या निमित्ताने, बॉर्डरलेस पैंथर्स,नवोदित कवी,लेखक व साहित्यिक यांना एक हक्काच व्यासपीठ निर्माण करून देणारा, तसेच विधायक समाजहिताच्या हेतूने…

निमगाव म्हाळुंगीच्या आश्रम शाळेत कुस्ती स्पर्धेचे आयोजन …

प्रतिनिधी : सौ जिजाबाई थिटे श्रीमती बबईताई टाकळकर आश्रम शाळा निमगाव म्हाळुंगी व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित शिरूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२३ २४ उत्साही वातावरणात प्राथमिक आश्रम शाळा…

श्री नागेश्वर विद्यालय निमोणे येथे 1996 बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न…

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार निमोणे (ता . शिरूर)येथे दि2६ रोजी . श्री नागेश्वर विद्यालय निमोणेत माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे अरविंद काळे, दत्ता काळे, ॲड.संदीप काळे, अरुण होळकर यांनी आयोजन केले…

संत गोरोबाकाका नागरी सहकारी पतसंस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर संत गोरोबाकाका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बनकरफाटा, ता. जुन्नर या संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा या संस्थेचे अध्यक्ष गोरखनाथ गणपत उकिर्डे (भाऊसाहेब) यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी…

अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालय ओतूर येथे कवी संमेलन संपन्न…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर येथे विभागामार्फत आज सोमवार दिनांक २८ऑगस्ट रोजी श्रावण सरी-काव्य मैफिल या उपक्रमा अंतर्गत कवी संमेलनाचे आयोजन करण्यात…

उत्तम सदाकाळ यांच्या “पाऊस”बालकविता संग्रहास उत्कृष्ट वाङमय पुरस्कार प्रदान…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर प्रसिद्ध बाल साहित्यिक,लेखक,कवी उत्तम सदाकाळ यांच्या ‘ पाऊस ‘ या बालकवितासंग्रहाला “कुंडल कृष्णाई प्रतिष्ठान,सातारा यांचे वतीने “राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङमय पुरस्कार 2023” मा.दिप्ती सुर्यवंशी ( उपजिल्हाधिकारी,पुणे)…

Call Now Button