प्रतिनिधी : सौ जिजाबाई थिटे

श्रीमती बबईताई टाकळकर आश्रम शाळा निमगाव म्हाळुंगी व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित शिरूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२३ २४ उत्साही वातावरणात प्राथमिक आश्रम शाळा निमगाव म्हाळुंगीच्या मैदानावर २५ ऑगस्ट रोजी पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन मा. आमदार सूर्यकांत पलांडे अध्यक्ष श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव म्हाळुंगी यांचे शुभहस्ते झाले.

शिरूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष झेंडू पवार यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले या स्पर्धेमध्ये शिरूर तालुक्यातील अनेक कुस्ती मल्लांनी विजय मिळवला . *वजन गट ३० किलो* राधा काळे प्रथम, *वजन गट ३३ किलो* अंजली इंगळे प्रथम *वजन गट ३६ किलो* राजश्री कोळपे प्रथम *वजन गट ३९ किलो* विजयश्री चौरे प्रथम*वजन गट ४२किलो* पूजा हांडगर प्रथम, *वजन गट ४६किलो* इशिका वाकचौरे न्हावरा प्रथम *वजन गट ५०किलो* मीनल धुमाळ पिंपळे प्रथम *वजन गट ५४ किलो*शर्वरी सुरसे पिंपळे प्रथम १७ वर्षाखालील मुली*३६ ते ४०किलो*ईश्वरी फुलफगर प्रथम *वजन गट ४३किलो*ज्ञानेश्वरी गावडे प्रथम*वजन गट ४६किलो*आदिती वाळूंज प्रथम*वजन गट ५० किलो* स्नेहल पुकाळे प्रथम*वजन गट ५३ किलो* अश्विनी विटकर प्रथम *वजन गट५७किलो* संस्कृती कांबळे प्रथम *वजन गट६५किलो*माली रोशन प्रथम *वजन गट६९किलो*विशाखा निंबाळकर प्रथम *वजन गट७३किलो* देवश्री धुमाळ प्रथम, 19 वर्षाखालील मुली *वजन गट५०किलो* वैष्णवी वाखारे प्रथम *वजन गट५३किलो* वैष्णवी खेडकर प्रथम *वजन गट५९किलो* पायल सालके प्रथम *वजन गट६५किलो* तनुजा शेळके प्रथम *वजन गट६८किलो* मोनिका पाटील प्रथम *वजन गट७२किलो* नंदिनी गव्हाणे प्रथम 14 वर्षाखालील मुले *वजन गट३५किलो* श्रावण गावडे प्रथम*वजन गट३८किलो* ओम प्रकाश ढवळे प्रथम *वजन गट४१किलो* सुयश डफळ प्रथम*वजन गट४४किलो* साईराज काकडे प्रथम *वजन गट४८किलो* तन्मय कोळपे प्रथम*वजन गट५२किलो* देवराज पलांडे प्रथम*वजन गट५७किलो* सम्राट गवारे प्रथम*वजन गट६२किलो* सिद्धेश्वर मदने प्रथम*वजन गट६८किलो* नकुल धुमाळ प्रथम *वजन गट७५किलो* पृथ्वीराज पवार प्रथम १७ वर्षाखालील मुले *वजन गट४१ते ४५ किलो* मयूर जाधव प्रथम*वजन गट ४८किलो* आदेश आवटे प्रथम *वजन गट५१किलो* ओंकार जाधव प्रथम*वजन गट५५किलो* प्रशांत राऊत प्रथम *वजन गट६०किलो* कुणाल गवळी प्रथम*वजन गट६५किलो* अजिंक्य होळकर प्रथम *वजन गट७१किलो* प्रणव गवळी प्रथम*वजन गट८०किलो* ओम खेतमाळी प्रथम*वजन गट९२ किलो*संस्कार येलभर प्रथम *वजन गट११०किलो* गणेश चौगुले प्रथम १९वर्षाखालील मुले *वजन गट५७किलो* मयूर थोरवे प्रथम*वजन गट६१किलो* गणेश टेमगिरे प्रथम *वजन गट६५किलो* राज शेलार प्रथम*वजन गट७० किलो* साई उमाप प्रथम *वजन गट७४ किलो*आयुष जांभळकर प्रथम*वजन गट ७९ किलो* सौरव गोगते प्रथम *वजन गट८६ किलो* किरण कांबळे प्रथम *वजन गट९२किलो* महेश गव्हाणे प्रथम *वजन गट९७किलो* अथर्व चव्हाण प्रथम १७वर्षाखालील मुले (ग्रीको रोमन). *वजन गट ४१ ते ४५किलो* अभिनंदन चव्हाण प्रथम *वजन गट४८ किलो* चंद्रकांत कोळपे प्रथम *वजन ५५किलो* प्रथमेश भोकरे प्रथम *वजन गट६० किलो* ओंकार धुमाळ प्रथम, *वजन गट ६५ किलो*अतिक लांबकाने प्रथम *वजन गट ७१ किलो* प्रथमेश धुमाळ प्रथम, *वजन गट ८० किलो* विश्वराज घार्गे प्रथम 19 वर्षाखालील ग्रीको रोमन मुले *वजन गट ५५ किलो* गणेश थोरात प्रथम *वजन गट६० किलो*शुभम धुमाळ प्रथम *वजन गट६७किलो* रोहित धुमाळ प्रथम *वजन गट७२किलो*साई जाधव प्रथम *वजन गट८७ किलो* सिद्धांत धुमळ प्रथम या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.आदिवासी नृत्यने उपस्थितीतांची मने जिंकली.

आश्रम शाळेच्या माध्यमातून सातत्याने राज्य,देश पातळीवर मल्ल तयार करणाऱ्या झेंडू पवार सरांचे संस्था अध्यक्षांनी कौतुक केले.याप्रसंगी बुरखार्ट कॉम्प्रेशन इंडिया या कंपनीचे मिलिंद वागळे प्राची सोनचळ मॅडम व त्यांचे सर्व सहकारी,जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै.रामभाऊ सासवडे व त्यांचे सहकारी,रविंद्र शेलार,दादासो देवकाते,शिवाजी कोळी,आमसिद्ध सोनलकर, क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे, उपाध्यक्ष कैलासराव खंडागळे, शिरूर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा प्रा.निर्मला संकपाळ व तालुक्यातील सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक,कुस्तीप्रेमी तसेच सरपंच सविता करपे व त्यांचे सर्व सहकारी,पोलीस पाटील किरण काळे , संस्थेचे उपाध्यक्ष सुदाम चव्हाण अॅड. रावसाहेब करपे,सचिव कांतीलाल टाकळकर,दशरथ लांडगे,रखमाताई चव्हाण,काकासाहेब करपे,बाजीराव रणसिंग,शिवाजी रणसिंग,भिवाजी चौधरी यांची विशेष उपस्थिती लाभली. प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका लता चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.जागृती वाळके,बापू लोंढे यांनी सूत्रसंचालन केले,प्राचार्य संजीव मांढरे,सुनीता करपे, सुंदर चव्हाण,मंगल कुलकर्णी,फैज अहमद जमादार,मंदाकिनी काळकुटे,चित्रा मुळे व सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button