Category: शैक्षणिक

राष्ट्रीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार पर्यावरण प्रेमी व्याख्याते संतोष परदेशी सर यांना जाहीर!

शिरूर तालुका: प्रतिनिधी शकील मनियार शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याचे राज्य कार्याध्यक्ष व्याख्याते संतोष शामराव परदेशी यांना विश्वशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था…

विकसित भारताचे स्वप्न बाळगत सुसंस्कारित,शिस्तप्रिय पिढी शाळेतून तयार होणे अपेक्षित….दीपरतन गायकवाड.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज केंदूर येथे मातृभूमिच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे शुरवीर केंदूरचे सुपूत्र किर्तीचक्र प्राप्त शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांच्या…

श्री नागेश्वर विद्यालयातील गणरायाला ढोल ताशांच्या गजरात निरोप!

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील निमोणे तालुका शिरूर येथील श्री नागेश्वर विद्यालय शाळेतील गणरायाला ढोल ताशांच्या गजरात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. आगमनापासून विसर्जनापर्यंत विद्यालयात…

सदृढ व आरोग्याधिष्ठीत पिढीसाठी सर्वांगीण प्रयत्न आवश्यक- नंदकुमार निकम.

प्रतिनिधी: जिजाबाई थिटे आरोग्याधिष्ठीत पिढीसाठी सर्वांगीण प्रयत्न आवश्यक असल्याचे मत शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांनी व्यक्त केले ते तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

स. र. ढवळे हायस्कूल केंदूर येथे अनोखा उपक्रम!

पालकांनी ‘शिक्षक दिनी’ चालवली शाळा ——————————————— प्रतिनिधी : जिजाबाई थिटे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनि.कॉलेज, केंदूर येथे ५ सप्टेंबर रोजी भारताचे माजी…

जुन्नर तालुक्यामधील नेतवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भेळ कविता शिकविताना विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष भेळीचा आनंद.

प्रतिनिधी : सचिन थोरवे तालुका जुन्नर. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीची कविता भेळ . ही कविता शिकता शिकता विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष स्वतः ओली भेळ बनवून त्याचा यथेच्छ आनंद घेतला.त्यानिमित्ताने…

शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची नूतन कार्यकारणी जाहीर!

प्रतिनिधी: जिजाबाई थिटे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणच्या अंतर्गत शिरूर तालुक्याची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.रांजणगाव गणपती ता.शिरूर या ठिकाणी रविवार दि.०१सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे…

गावडे विद्यालयाचा शिरूर तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक-जिल्हा स्पर्धेसाठी निवड.

टाकळी हाजी : (प्रतिनिधी) पुणे जिल्हा क्रिडा परीषद अंतर्गत शिरूर तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत मा.बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी हाजी यांचा १७ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी तालुक्यात…

आंबळे येथे रंगला तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचा थरार!

शुभम वाकचौरे शिरूर तालुका क्रिडा शिक्षक संघटना, महर्षि शिंदे हायस्कूल आंबळे व केसरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे संचलित शिरूर तालुकास्तरीय शालेय…

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत समाजातील सर्व घटकांनी जागृत असणे गरजेचे-उपनिरीक्षक माधुरी झेंडगे.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्यू.कॉलेज केंदूर विद्यालयात विद्यार्थिनीची सुरक्षितता बाबत विद्यालयातील सर्व विद्यार्थिनी त्यांचे पालक,महिला सखी मंच सर्व पदाअधिकारी,महिला दक्षता समितीचे सर्व पदाअधिकारी शिक्षक यांची…

Call Now Button