Category: शैक्षणिक

सरस्वतीच्या कन्यांची रक्षाबंधनाच्या निमित्ताने राख्यांची निर्मिती व मेहंदी उपक्रम…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर उदापूर ता:-जुन्नर येथील ग्राम विकास मंडळ ओतूरच्या संचलित सरस्वती विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थीनींनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बनवण्याचा व मेंदी उपक्रम संपन्न केला .यावर्षी…

निमगाव म्हाळुंगीच्या आश्रम शाळेत कुस्ती स्पर्धेचे आयोजन …

प्रतिनिधी : सौ जिजाबाई थिटे श्रीमती बबईताई टाकळकर आश्रम शाळा निमगाव म्हाळुंगी व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित शिरूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२३ २४ उत्साही वातावरणात प्राथमिक आश्रम शाळा…

श्री नागेश्वर विद्यालय निमोणे येथे 1996 बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न…

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार निमोणे (ता . शिरूर)येथे दि2६ रोजी . श्री नागेश्वर विद्यालय निमोणेत माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे अरविंद काळे, दत्ता काळे, ॲड.संदीप काळे, अरुण होळकर यांनी आयोजन केले…

अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालय ओतूर येथे कवी संमेलन संपन्न…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर येथे विभागामार्फत आज सोमवार दिनांक २८ऑगस्ट रोजी श्रावण सरी-काव्य मैफिल या उपक्रमा अंतर्गत कवी संमेलनाचे आयोजन करण्यात…

श्री नागेश्वर विद्यालय निमोणे ला आंतरराष्ट्रीय पर्यावरण बहुद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट…

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत व अक्षर मानव या दोन्ही संस्थेच्या वतीने सर्व पदाधिकारी निमोणे गावच्या माजी आदर्श सरपंच सौ जिजा ताई दुर्गे मीरा नर्सिंग…

जिजामाता इंग्लिश मीडिअम स्कूल सणसवाडी येथे एक राखी जवानांसाठी उपक्रम साजरा…

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार सणसवाडी( ता.शिरूर) येथे स्वर्गीय पीएसआय पद्माकर हरगुडे शिक्षण संस्था संचलित जिजामाता इंग्लिश मीडिअम स्कूल मध्ये एक राखी जवानांसाठी उपक्रम राबविण्यात आला. सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रति विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम…

अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालय ओतूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर व द सिविलियन अकॅडमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन…

व्यक्तिमत्व विकासासाठी खेळ आवश्यक – प्रमोद क्षीरसागर …

प्रतिनिधी : सौ जिजाबाई थिटे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी खेळ आवश्यक असून शालेय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचे मत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद…

तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालयात महाभोंडला कार्यक्रम उत्साहात संपन्न…

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार निर्वी (ता.शिरूर) येथे तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालयात महाभोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला मुख्याध्यापक विष्णू करपे, सुधीर थोरात, डोळस सर, सचिन नलगे, नितीन…

सरस्वती विद्यालयात रोटरी इंटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी ऋतुजा भोर…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर ग्राम विकास मंडळ ओतूर, संचलित सरस्वती विद्यालय उदापूर मध्ये रोटरी क्लब पुणे डेक्कन जिमखाना यांचे पुढाकाराने शालेय जीवनात विद्यार्थ्यां मध्ये सामाजिक भावना विकसित व्हावी या…

Call Now Button