Category: शैक्षणिक

चैतन्य विद्यालयात योग दिन संपन्न.(बुद्धी, विकास आणि वैश्विक बंधूभावासाठी योग आवश्यक : अजित नलावडे)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर ”संपूर्ण विश्वामध्ये बुद्धी,विकास,आणि शांती च्या प्रचारासाठी व वैश्विक बंधुभाव वाढवण्यासाठी योगाभ्यास आवश्यक आहे.रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी व निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे.”…

उदापुरला जिल्हा परिषद शाळेत योगदिन साजरा.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा- उदापूर ता:-जुन्नर या ठिकाणी योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शुक्रवार दि:-२१ जून २०२४ रोजी सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदापूर या…

चिल्हेवाडीत भरली योग शाळा,आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर २१ जून जागतिक दहावा योग दिन चिल्हेवाडी शाळेत साजरा करण्यात आला.अखिल विश्वाला निरामय आरोग्यासाठी संजीवन योगमार्गाची दिक्षा बहाल करणाऱ्या भारतीय ऋषी-मुनी योगींनी जगाला योग मार्ग दिला.आज…

समर्थ ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांचे एमएचटी-सीईटी व जेईई परीक्षेत यश.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे (बांगरवाडी) येथील विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी व जेईई परीक्षेत घवघवीत यश मिळविले असल्याची माहिती प्राचार्या वैशालीताई आहेर यांनी दिली.कशब…

नवागतांचे गुलाबपुष्प व शालेय पुस्तके देऊन स्वागत!

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे तळेगाव ढमढेरे ता.शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शनिवार दि.१५जून २०२४ रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली. याप्रसंगी शाळेच्या…

शासकीय आश्रमशाळा खटकाळे येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर दिनांक – १५ जून २०२४ रोजी शासकीय आश्रमशाळा खटकाळे ता:- जुन्नर जि:- पुणे ठिकाणी शैक्षणिक वर्ष २०२४- २५ या वर्षातील प्रथम दिवस “प्रवेशोत्सव”दिवस म्हणून मोठ्या दिमाखात…

शाळेच्या पहिल्या दिवशी न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु विदयालयात विद्यार्थ्यांचे औक्षण आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत .

जुन्नर प्रतिनिधी सचिन थोरवे ग्रामपंचायत व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ यांनी आकर्षक फुग्याची सजावट करून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या प्रत्येक मुलाचे औक्षण केले व गुलाब पुष्प देवून विद्यार्थ्याचे…

चैतन्य विद्यालयlत पाचवीच्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत , केले पुस्तकांचेही वाटप.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर ओतूर ता:-जुन्नर येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयात आज शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले. या विद्यार्थ्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आल्याची…

भैरवनाथ विद्यालयास सुंदर माझी शाळा पुरस्कार!

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे संत सोपानकाका सुंदर माझी शाळा अभियानांतर्गत शिरुर तालुक्यातून प्रथम क्रमांक पांडुरंग विद्यालय विठ्ठलवाडी,द्वितीय क्रमांक भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा आणि तृतीय क्रमांक डावखरे…

शासकीय आश्रमशाळा खटकाळे शाळेचा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा 100 टक्के निकाल.

जुन्नर तालुक प्रतिनिधी:-रविंद्र भोर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे अंतर्गत घेतल्या गेलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती फेब्रुवारी २०२४ च्या परीक्षेत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खटकाळे ता:- जुन्नर जि:-…

Call Now Button