आम्हाला शिकवू द्या या मागणीसाठी जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे काळ्याफिती लावून आंदोलन…
जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर दिनांक १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत सर्व शिक्षकांना नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत सर्व कुटुंबियाचे सर्वेक्षण घरोघरी जाऊन करण्याचे आदेशीत करण्यात आलेले आहे.…