Category: महाराष्ट्र

प्रदीप देवकाते,दत्तात्रय कुदळे व सोमनाथ बंड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे डॉ बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणेचे अध्यक्ष भीमराव धिवार यांच्या संकल्पनेतून पुणे जिल्ह्यातील गुरुजनांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…

कल्याण – नगर महामार्गावर भीषण अपघात, ट्रकने नागरिकांना चिरडले, ४ जण ठार.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळुंचवाडी ता:-जुन्नन येथे राष्ट्रीय कल्याण नगर महामार्गावर ट्रकने नागरिकांना चिरडल्याची घटना घडली.अंत्यविधीवरुन परतत असताना हा अपघात झाला आहे गावातील व्यक्तीची अंत्यविधी कार्यक्रम संपल्यानंतर…

पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी नाट्य छटा स्पर्धेचे आयोजन!

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार बाल रंगभूमी परीषद पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजीत नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्य छटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बालरंगभूमी…

बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने शिरूर नगरपरिषदेचा जाहीर निषेध नोंदविण्यासाठी आनोखे स्वाक्षरी मोहीम आंदोलन.

शुभम वाकचौरे शिरूर: कोणी रस्ता देत का रस्ताया आशयाचे फ्लेक्स बोर्ड लावून बहुजन मुक्ती पार्टी शिरूर यांच्या वतीने शिरूर शहरातील संविधान चौकात संवैधानिक पद्धतीने शिरूर नगरपरिषदेचा जाहीर निषेध नोंदविण्यासाठी आनोखे…

मागण्या मान्य झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय समोरचे तिसऱ्या दिवशी मनसेचे उपोषण मागे!

शिरूर प्रतिनिधी : फीरोज सिकलकर जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथीलआमरण उपोषण महिबुब सय्यद यांनी तिसऱ्या दिवशी मागण्या मान्य झाल्याने मागे घेतले आहे. दिलेल्या निवेदनातील मुद्दयांच्या अनुषंगाने आपण दि. ०८ जुलै पासून…

उमेद ला नियमित विभाग म्हणून मान्यता द्या.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर महाराष्ट शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या महराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास नियमित विभाग म्हणून आस्थापनेस मान्यता द्या व त्या अंतर्गत असलेल्या कंत्राटी कर्मचारी…

उत्कर्षा दानवे राज्यात प्रथम जि.प.शाळा शिक्रापूरचा शिष्यवृत्ती परीक्षेत नवा विक्रम.

प्रतिनिधी: जिजाबाई थिटे जि प शाळा शिक्रापूरची विद्यार्थिनी उत्कर्षा दानवे २९० गुण मिळवून शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम आली असून शाळेचे १२ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर ४४ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता…

संसदीय शासन व्यवस्थेत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना महत्त्व-तृप्ती देसाई.

द युवा ग्रामीण पत्रकार संघाचा शिरूर येथे पुरस्कार सोहळा संपन्न. शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पुणे जिल्ह्यातील शिरूर नगरपरिषद हॉल…

आंबळे येथील महर्षी शिंदे हायस्कूलला १ लाखांची ग्रंथसंपदा भेट, मान्यवरांच्या हस्ते वह्या वाटप!

शुभम वाकचौरे आंबळे येथील महर्षी शिंदे हायस्कूलच्या ग्रंथालयाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत १ लाख रुपयांची ग्रंथसंपदा आणि ५ हजार रुपयांच्या वह्या भेट दिल्या. यात मराठी भाषेतील दूर्मिळ ग्रंथ, महान…

जय मल्हार हायस्कूल मधील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एस-टी सेवा सुरू.

शिरूर आगार प्रमुखाने घेतली विद्यार्थ्यांची दखल. शुभम वाकचौरे जांबूत ( ता- शिरूर) विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एस-टी सेवा सुरू करण्यात फाकटे ग्रामस्थांना यश. जय मल्हार हायस्कूल जांबूत विद्यालयात फाकटे गावातील विद्यार्थी व…

Call Now Button