नामदेव थिटे
थिटेवाडी केंदूर ता.शिरूर येथील निवृत्त मुख्याध्यापक नामदेव निवृत्ती थिटे (वय८०) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात सहा मुली,दोन मुलगे,सुना,जावई,नातवंडे,पतवंडेअसा परिवार आहे.केंदूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच,पाणीदार केंदूर प्रकल्पाचे समन्वयक, पाणी हक्क संघर्ष समितीचे प्रवर्तक भाऊसाहेब थिटे हे त्यांचे चिरंजीव होत.