Month: June 2024

श्री.चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे हरिनामाच्या गजरात प्रस्थान (केशव रघुनाथ शिंदे व काळभैरवनाथ ग्रामसंघ, मुंबई यांच्या बैलजोडीला मान)

जुन्नर तालुका प्रतिनिधी :-रविंद्र भोर श्री.क्षेत्र उदापुर ते श्री.क्षेत्र पंढरपूर पायी वारीसाठी श्री.चैतन्य महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान हरिनामाच्या व टाळ मृदुंगाच्या गजरात अत्यंत भाविक वातावरणात शुक्रवार दिनांक २८ जून रोजी…

माळशेज घाट पर्यटकांसाठी सज्ज(ढिसाळ दरडीचे दगड काढण्यात यश)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जून महिना संपत आला तरी माळशेज घाटात पाऊस पडेना.त्यामुळे येथील छोटे-मोठे टपरीचालक, व्यावसायिक चिंतातूर झाले आहे.कारण मागील वर्षी अतिवृष्टीमुळे माळशेज घाटातील काही धबधब्यावरील लोखंडी रेलिंग तुटले…

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक व शिक्षिकेच्या मुलीची आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिमानास्पद कामगिरी.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर प्राथमिक शिक्षक सत्यवान किसन म्हस्के शाळा-उदापूर व सुरेखा सत्यवान म्हस्के शाळा -हिवरे खुर्द तालुका:-जुन्नर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडी या छोट्याशा गावातील उभयतांची सुकन्या कु.अक्षदा…

पेरण्या रखडल्याने पीकविम्याला मुदतवाढ द्यावी:- प्रमोद पानसरे.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर यावर्षी पाऊस व हवामान तज्ज्ञांचे सर्व अंदाज व ठोकताळे बिनबुडाचे ठरले आहेत. पावसाने गुंगारा दिल्याने शेतकरी धास्तावला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत पेरणीयोग्य समाधानकारक पाऊस झालेला नाही.…

शारीरिक व मानसिक निरोगी आयुष्यासाठी नियमित योग आवश्यक -सौ. नीता साबळे.

पुणे प्रतिनिधी दि. २५ जून २०२४सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, वडगाव बु., पुणे-४१ मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागामध्ये योगदिनाचे औचित्य साधून मार्गदर्शनपर व्याख्यान व योगासने आयोजित…

अंगारिका चतुर्थीच्या दिवशी लाखो भाविकांनी घेतले श्री विघ्नहराचे दर्शन.

जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे आष्टविनायकातील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे अंगारिका चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर गणेश यागाचे आयोजन करण्यात आले होते.या यागामध्ये एकूण पंच्याहत्तर यजमान जोडप्यांचा सहभाग होता.…

विद्यार्थ्यांनी अमली पदार्थापासून दूर राहावे:-लहू थाटे(चैतन्य विद्यालयात अमली पदार्थ विरोधी दिन व छत्रपती शाहू महाराज जयंती संपन्न.)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर विद्यार्थ्यांनी व्यसनापासून,अमली पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे.जीवन खूप सुंदर आहे.या जीवनावर आपण शतदा प्रेम केले पाहिजे,”अशा आशयाचे विचार ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे…

घोडेमाळ जिल्हा परिषद शाळेला चाईल्ड फ़ंड कडून क्रिडा साहित्य वाटप.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर डिंगोरे ता:-जुन्नर येथील घोडेमाळ जिल्हा परिषद शाळेला चाइल्ड फंड इंडिया संस्थे मार्फत चाइल्ड क्लबच्या मुलांना खेळाचे साहित्य डिंगोरे गावचे विद्यमान सरपंच सीमाताई सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात…

राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश..(राज्यभरातून १६४० विद्यार्थ्यांचा सहभाग)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर बारावी पामा ग्लोबल अबॅकस अँड मेंटल अरेथमॅटिक असोसिएशन आयोजित बारावी पामा इंडिया नॅशनल कॉम्पिटिशन नुकतीच पुणे येथील नॅशनल स्पोर्ट पार्क बालेवाडी येथे आयोजित करण्यात आली होती.या…

आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार उदापुरला धुरळणी.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर उदापूर ता. जुन्नर येथे गेली दोन महिन्यांपासून डेंग्यू, टायफॉईड,हिवताप आणि इतर आजारांनी नागरिकांना ग्रासले असून यामध्ये काही नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला असल्याने उदापुर ग्रामपंचायत…

Call Now Button