Month: May 2024

कांद्याचा झाला वांदा जुन्नर बाजार समितीत कांद्याच्या भावात 100 रुपयांची घसरण!

निर्यात बंदी फसवी निवडणुकीपूर्वीच जेएनपीटी बंदरात 400 कंटेनर कांदा अडकला. जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे वर्षभरात अनेक वेळा कांदा बंदी उठवल्याचे केंद्र सरकार सांगत असून प्रत्येक वेळेस ही घोषणा फक्त…

पिंपरीपेंढारच्या गाजरपटात बिबट्याने केली महिला ठार.(लोकांनी वनविभागाला विचारला जाब)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील नगर -कल्याण राष्ट्रीय महामार्गावर असणारे पिंपरीपेंढार गावच्या हद्दीत असणारे गाजरपट शिवारात उन्हाळी बाजरी पिक राखण करताना दोन बिबट्यांनी महिलेवर प्राणघातक हल्ला चढवला व महिलेला…

पिंपळवंडीत बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी ता:-जुन्नर येथील लेंडेस्थळ या ठिकाणी एक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश मिळाले असून शुक्रवार दि:-१० मे रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद…

ओतूरची सभा म्हणजे शिवाजी आढळराव पाटलांच्या विजयाची ग्वाही:-अजित पवार

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर काल बुधवार दि:-८ मे रोजी जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य अशी रेकॉर्ड ब्रेक…

जुन्नर तालुक्यातील जेष्ठ व दिव्यांगाच्या मतदान सेवेसाठी निवडणूक टीम रवाना.

जुन्नर तालुका प्रतिनिधी :-रविंद्र भोर १९५ जुन्नर विधानसभा मतदारसंघ ८५ वर्षावरील मतदार ८६ दिव्यांग १२ एकूण ९८ ठिकाणी ३८ या ठिकाणी जाऊन ०३ पथक दिलेल्या मतदान अधिकारी व कर्मचारी नेमणूक…

आयुर्वेदिक वनस्पती हिरडा तोडणी,वेचणी ,वाळवणचा हंगाम सुरू झाला.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर सह्याद्री पर्वतातील निसर्गात नाना प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत त्यापैकी सह्याद्री पर्वत— रांगामध्ये सर्वत्र आढळणारी वनस्पती म्हणजे हिरडा त्याच्या झाडाला ग्रामीण भागात हिरड म्हणतात.हिरडा फळाचा उपयोग औषध…

शिवनेरीची श्रीमंती दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर ग्रंथाली प्रकाशित ‘शिवनेरीची श्रीमंती’ या पुस्तकाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर चार महिन्यातच लेखक संजय नलावडे यांनी दुसरी आवृत्ती प्रकाशित करून ‘शिवनेरीची श्रीमंती’ हे पुस्तक वाचकांसाठी पुन्हा…

उदापूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.

(प्रतिमांची भव्य मिरवणूक : विविध उपक्रमांचे आयोजन) जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर सालाबादप्रमाणे या वर्षी देखील क्रांतिसूर्य, विश्वरत्न,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती तसेच विश्वाला शांतीचा संदेश देणारे…

हिरडा काढण्यासाठी आदिवासीची लगबग; शाळकरी मुलेही व्यस्त: यंदा हिरड्याचे उत्पादन घटले.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील उत्तरे कडे मांडवी नदीच्या खोऱ्यातील कोपरे,माळेवाडी,काठेवाडी,कुडाळवाडी, जांभूळशी,मांडवे,मुथाळणे,फोफसंडी आदी गावात हिरडा गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.यामध्ये शाळकरी मुलेही उन्हाळी सुट्टी असल्याने आपला शैक्षणिक खर्च…

शिरूर मतदारसंघातून शिवाजीदादाच खासदार होणार .( बबन तांबे यांनी दिले ५ लाखांची पैजेचे आव्हान.)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर शिरूर लोकसभा मतदार संघांमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्यात लक्षवेधी लढत होणार असून,या अटीतटीच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले…

Call Now Button