Month: March 2024

डिंगोरेत फवारणी ड्रोनचे प्रात्यक्षिक सादरीकरण.

(पुणे जिल्ह्यात कृषी विभागाचा पहिला प्रयोग) जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर डिंगोरे ता:-जुन्नर येथे महाराष्ट्र शासन सोयाबीन मूल्य साखळी अंतर्गत जिल्ह्यामधील शासकीय पहिला ड्रोन टायगर झोन फार्मर प्रोडूसर कंपनी यांना उपलब्ध…

चर्तुर्थी दिनी घेतले लाखो भाविकांनी श्री विघ्नहराचे दर्शन.

प्रतिनिधी : सचिन थोरवे अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे पहाटे ५ वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष मा.बाळकृष्ण कवडे,उपाध्यक्ष तुषार कवडे.सचिव सुनील घेगडे,विश्वस्त विक्रम कवडे,विनायक…

समर्थ संकुलामध्ये राज्यस्तरीय प्रकल्प व पोस्टर सादरीकरण स्पर्धा संपन्न.

(डिप्लोमा व डिग्री २५ महाविद्यालयातून ३७८ प्रकल्प सादर) जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,बेल्हे व समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने…

ॲडव्होकेट सुजाता गाडेकर यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर राजुरी ता:-जुन्नर येथील ॲडव्होकेट सुजाता प्रदिप गाडेकर यांची भारत सरकारच्या केंद्रीय विधी व न्याय मंत्रालया मार्फत नोटरी पदी नुकतीच नियुक्ती झाली.ॲडव्होकेट गाडेकर या गेली १३ वर्षांपासून…

शेतकरी कुटुंबातील प्राजक्ताची आरोग्य विभागात ज्युनिअर असिस्टंटपदी निवड!

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे फुटाणवाडी ता.शिरूर येथील शेतकरी ह.भ.प.कचरू शिवराम दाभाडे यांची कन्या प्राजक्ताची निवड महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात ज्युनिअर असिस्टंटपदी झाली. प्राजक्ता ही गेली दोन वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास…

गोलेगाव येथील पथदिव्यांची अखेर दुरूस्ती.

गोलेगाव येथील पथदिवे सुरू… गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ ता: २५ गोलेगाव येथील पथदिव्यांची अखेर दुरूस्ती करण्यात आली.गेल्या महिन्यांभरापासून गावठाण परिसरातील पथदिवे बंद अवस्थेत असल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात शिरूर महाराष्ट्र…

उदापुरला पारंपरिक होळी व वीरांचा पाडवा सण साजरा.

जुन्नर तालुका प्रतिनिधी :- रविंद्र भोर उदापुर ता;- जुन्नर येथील गावकरी सार्वजनिक होळी सण व वीरांचा पाडवा सण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची रिवाज चालत आला आहे…

समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी घेतला बालमहोत्सवाचा आनंद.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये “बालमहोत्सव” बालचमूंच्या अनोख्या ढंगात आणि जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वन आणि…

जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागांत स्वयंपाक इंधनाची साठवणूक.

(महिलांची कलवड बांधणीची तयारी पूर्ण ) जुन्नर तालुका प्रतिनिधी :-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील पश्चिम दिशेने सुरुवात केल्यास दुर्गाबाई किल्ल्यापासून दाऱ्या घाटा पर्यंत तेथून नाणेघाटाच्या शिखरापासून ते माळशेज घाट वहरीचंद्रगडा पर्यंत…

पुस्तकमैत्रीच्या निबंध स्पर्धेला उदंड प्रतिसाद!

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे पुस्तकमैत्री बुक गॅलरी राजगुरुनगर या बुक गॅलरीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त बुक गॅलरीच्या संचालिका सौ. मयुरी भवारी यांनी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. तीन गटांमध्ये ही निबंध…

Call Now Button