Month: February 2024

नारायणगावला ‘ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सव’ कृषी विज्ञान केंद्रात ८ ते ११ दरम्यान पाहायला मिळेल कृषी तंत्रज्ञान.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर ग्रामोत्रती मंडळ कृषी विज्ञान केंद्र,नारायणगाव येथे ‘ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सव २०२४’चेआयोजन ८ ते ११ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आलेले आहे. कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या…

द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या शिरूर तालुका सल्लागार पदी संतोष काळे,खजिनदारपदी संजय मोरे तर कोषाध्यक्षपदी मच्छिंद्र काळे.

निर्वी प्रतिनिधी :शकील मनियार पञकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी व अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा उभारून पञकारांना न्याय देणारी तसेच आवाज उठविणारी संघटना म्हणजे द युवा ग्रामीण पञकार संघ,या संघटनेच्या शिरूर तालुका…

पोलिसांचे काम उदापूर ग्रामस्थांनी केले पूर्ण!

( केबल चोरांच्या मुसक्या आवळून दिले पोलिसांच्या ताब्यात) जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर फिर्यादी भूषण कुलवडे शनिवारी रात्री उदापूर गावच्या हद्दीतील पुष्पावती नदी किनारी ८.३० वाजे दरम्यान विहिरीच्या मोटरला स्टार्टर बसवण्यासाठी गेले…

जुन्नर वनक्षेत्रातील बिबट सफारीचा मार्ग खुला!

(जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी प्रकल्पास मंजुरी पर्यटनाला मिळणार चालना : शिरूर महाराष्ट्र न्यूज” ‘ने मांडली सातत्याने जुन्नरकरांची भूमिका) जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या तालुक्यातील बिबट सफारी…

अज्ञात वाहनाच्या धडकेत पायी चालणाऱ्या व्यक्तीला भरधाव वेगातील वाहनाने दिली धडक!

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार शिरसगाव काटा या रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत निर्वी (ता. शिरूर) येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. बाळासाहेब…

राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेत प्रणव नेवकर उपविजेता.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर नारायणगाव ता:-जुन्नर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्वरमल्हार गीत गायन स्पर्धेत ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरातील प्रणव नेवकर या बालगायक कलाकाराने इयत्ता ५ वी ते ७ वी…

घोड नदीपात्रात रस्सीने बांधलेल्या अज्ञात तरूणाच्या मृतदेहाचा अखेर उलगडा.

शुभम वाकचौरे आरोपींना अटक करण्यात शिरूर व LCB पोलीसांना मोठे यश ! शिरूर पोलीस स्टेशन, हद्दीतील मौजे शिरूर, ता. शिरूर, जि.पुणे येथील पाचारणे मळा येथील घोडनदीपात्रात रामभाऊ पाचारणे यांच्या शेताजवळ…

शिवजन्मभूमी जुन्नर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी किरण अवचर शेतकरी संघटनेच्या वतीने सन्मान!

जुन्नर प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जुन्नर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदाचा कारभार 3/2/2024 रोजी किरण अवचर सो यांनी स्वीकारला 1993 मध्ये सरळ सेवेत भरती झाल्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक या…

निसर्ग संपन्न फोफसंडी येथे दुर्लक्षित रांजणखळगे व चोहंडी!

( पर्यटकांना व अभ्यासकांना सुवर्णसंधी) जुन्नर प्रतिनिधी :-रविंद्र भोर अकोले तालुक्यातील अतिदुर्गम निसर्ग सौंदर्य लाभलेल्या फोफसंडी येथे कलहीच्या रानातील ओढ्यामध्ये वेगवेगळ्या तोडांच्या आकाराची रांजण खळगे असलेली दुर्लक्षित दुर्मिळ कुंडे आहेत.घनदाट…

चांडोह येथील बापूसाहेब गावडे विद्यालयाचा १०० टक्के निकालशासकीय रेखाकला परिक्षेत १७ विद्यार्थ्यांनी मारली बाजी.

प्रतिनिधी : मारुती पळसकर राज्याच्या कला संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत चांडोह ( ता.शिरूर ) येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या बापूसाहेब गावडे माध्यमिक विद्यालय चांडोह या शाळेचा…

Call Now Button