Month: January 2024

किल्ले रायगडावर १६ जानेवारी ला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा.

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात शंभूराजांचा ३४३ वा राज्याभिषेक सोहळा दि. १६ जानेवारी २०२४ रोजी राजधानी रायगड येथे संपन्न होत असून या सोहळ्यास तमाम शिवशंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित रहावे…

शिवनगर शाळेमध्ये बँकेकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन!

टाकळी हाजी (प्रतिनिधी) टाकळी हाजी तालुका शिरूर येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा शिवनगर या शाळेमध्ये आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर विजय थोरात यांनी विद्यार्थ्यांना बँक व्यवहाराविषयी आणि डिजिटल या आधुनिक…

जयहिंद विद्यालय येथे मॅजिक बस इंडिया फौंडेशन वतीने बाल-पंचायत निवडणूक उत्सहात सम्पन्न.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे यवत ता.५ जानेवारी मॅजिक बस इंडिया फौंडेशन( Magic Bus India Foundation) ही एक सामाजिक संस्था असून किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी मागील २३ वर्षापासून भारतामध्ये कार्यरत असून…

आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिलांसाठी प्रेरणास्त्रोत…..डॉ प्रशांत नारनवरे!

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिलांसाठी प्रेरणास्त्रोत असल्याचे मत महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्हा यांचे विद्यमाने क्रांतीज्योती…

न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु ॥ मध्ये ‘ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी!

प्रतिनिधी :सचिन थोरवे न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु ॥ मध्ये ‘ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी – — – – – – – – – – – – – –…

सावित्रीबाईंचे शैक्षणिक कार्य समाजाला प्रेरणा देणारे -प्राचार्य तुकाराम बेनके!

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे श्री भैरवनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा ता.शिरुर येथे संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने प्रतीमेचे पूजन सहशिक्षिका…

डॉ. गायकवाड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न.

शुभम वाकचौरे जांबूत: जांबुत येथील डॉ. गायकवाड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय…

भैरवनाथ वि.का. सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अरूणकुमार मोटे ,व्हाईस चेअरमनपदी हरीभाऊ पवार.

चेअरमन व व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्यानंतर अभिनंदन करताना ग्रामस्थ. निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार सविंदणे ता. शिरूर येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अरूणकुमार ज्ञानेश्वर मोटे व व्हाईस…

शेतकरी पुत्राची यशस्वी भरारी.प्रा. रमेश गोपाळे यांना विज्ञान व तंत्रज्ञान शाखाअंतर्गत भूगोल विषयातील “अ स्टडी ऑफ पब्लिक हेल्थकेअर सिस्टिम इन पुणे डिस्ट्रिक्ट.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर महाराष्ट्रा – अ जॉग्राफिकल अप्रोच” या संशोधन प्रबंधासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा तर्फे पीएच.डी (विद्यावाचस्पती) ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली आहे. संशोधन कार्यासाठी डॉ.…

जिजाबाई थिटे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर!

शुभम वाकचौरे पाबळ ता.शिरूर येथील श्री पद्ममणी जैन इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका व माझी माती माझी माणसं प्रतिष्ठानच्या अध्यक्षा जिजाबाई जितेंद्रकुमार थिटे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्हा यांचे…

Call Now Button