Category: शिरूर

शिरूर येथे बहुजन मुक्ती पार्टीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

शुभम वाकचौरे जांबूत: शिरूर येथे बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य अधिवेशन तयारी अंतर्गत पुणे जिल्हास्तरीय अधिवेशन (ता : ११ ऑक्टोंबर) रोजी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात…

जांबूत येथिल घरकूल घोटाळा प्रकरणी बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक …

शिरूर पंचायत समितीला दिला आंदोलनाचा इशारा!!! शुभम वाकचौरे जांबुत : शिरूर तालुक्यातील जांबूत ग्रामपंचायत मध्ये सन २००३ ला उषा रमेश रणदिवे या मागासवर्गीय आणि अतिशय गरीब महिलेच्या नावे घरकुल मंजूर…

जांबूत येथील पोलीस पाटील राहुल जगताप यांचा सन्मान पोलीस अप्पर अधीक्षक मितेश घट्टे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

पोलीस पाटील राहुल जगताप यांनी उत्तम कामगिरी केल्या मुळे हा सन्मान करण्यात आला. शुभम वाकचौरे जांबूत: शिरूर येथे पार पडलेल्या शांतता कमिटीच्या मीटिंग मध्ये मा.अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या…

ॲड. पोटे यांची पोलीस चौकीसाठी मागणी ..

प्रतिनिधी : एकनाथ थोरात शिरूर तालुक्यातील निमोणे येथे गेले काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे, सुरक्षा व सुव्यवस्था राखता यावी यासाठी शिरूर येथील ॲड.सुमित देविदास पोटे यांनी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक…

निर्वी येथे सर्वेक्षण करणाऱ्या दोन शिक्षीकांचा अपघात दोन पैकी एक गंभीर जखमी..

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार निर्वी(शिरूर)येथे नवभारत साक्षरता कार्यक्रम निरक्षरांचे सर्वेक्षण करताना निर्वी मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तीन पैकी दोन शिक्षकांवर मोटरसायकलने पाठीमागून येऊन धडक दिली त्यामध्ये मनीषा सुनील लटांबळे…

डॉ. सुनिता पोटे व पत्रकार सतीश धुमाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सह्याद्री गेवराई येथे वृक्षारोपण…

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार शिरूर येथे सह्याद्री गेवराई येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेच्या सर्व पदाधिकारी संस्थेच्या वतीने देव तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रसिद्धीप्रमुख…

शिरूर पोलीस स्टेशन आवारातील जप्त, बिनधनी व अपघात ग्रस्त एकुण २२० वाहने मिळणार मालकांच्या ताब्यात …

शिरूर पोलीस ठाणे व गंगा माता वाहन शोध संस्थेचा उपक्रम. शुभम वाकचौरे सन २००३ पासुन शिरूर पोलीस ठाणे आवारात जप्त, बिनधनी व अपघात ग्रस्त वाहने हे मा. न्यायालयीन प्रक्रीया संबधीत…

गहाळ झालेले मोबाईल शिरूर पोलिसांकडून नागपंचमी च्या दिवशी नागरिकांना परत …

शुभम वाकचौरे मोबाईल गहाळ झालेच्या तक्रारी नागरिकाकडुन शिरूर पोलीस स्टेशन ला प्राप्त झाल्या होत्या त्या अनुशनगणे गहाळ झालेले मोबाईल चा शोध घेऊन 20 मोबाईल शिरूर पोलिसांनी शोधून नागपंचमी च्या दिवशी…

सरदवाडी येथे बिबट्याचा धुमाकूळ

( सरदवाडी )रविवार दिनांक 13/8/23 रोजी सायंकाळी सहा वाजता बिबट्याने सरदवाडी मधील माजी पोलीस सब इन्स्पेक्टर मारुती सरोदे यांच्या घराच्या अंगणात अनेक कोंबडी-कोंबड्यांवर हल्ला करून ताव मारला व रात्री सरदवाडी…

शिरूर वैद्यकीय अधिकारी डॉ दामोदर मोरे यांचे आवाहन डोळे येणे साथीमुळे नागरिकांनी काळजी घ्या

शुभम वाकचौरे पुणे जिल्हात अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे.साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा…

Call Now Button