Category: शिरूर

निर्वीत बिबट्याची दहशत;पाळीव कुञ्यावर हल्ला? जॉनी नावाचा कुञा जागीच ठार.

शिरूर प्रतिनिधी – शकील मनियार लहान पणापासुन कुटुंबातील सर्वांनीच “जॉनी” नावाच्या पाळीव कुञ्यावर मनापासुन प्रेम करून जिव लावला परंन्तु त्याचा दुर्दैवी मुत्यृ बिबट्याच्या हल्ल्यामध्ये होईल असे वाटले नव्हते अशी खंत…

भैरवनाथ वि.का. सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अरूणकुमार मोटे ,व्हाईस चेअरमनपदी हरीभाऊ पवार.

चेअरमन व व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्यानंतर अभिनंदन करताना ग्रामस्थ. निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार सविंदणे ता. शिरूर येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अरूणकुमार ज्ञानेश्वर मोटे व व्हाईस…

बहुजन मुक्ती पार्टी शिरूर शहर सचिव सागर घोलप यांचे बेमुदत आमरण उपोषण.

शुभम वाकचौरे महावितरण कंपनी शिरूर चे तत्कालीन सहाय्यक अभियंता बी एस इधाते यांच्या बेजबाबदारपणा आणि नियमबाह्य कारभाराविरोधात बहुजन मुक्ती पार्टी चे शिरूर शहर सचिव श्री. सागर बंडू घोलप यांचे दिनांक…

बहुजन मुक्ती पार्टी शहर सचिव सागर घोलप यांचे बेमुदत आमरण उपोषण.

शुभम वाकचौरे बहुजन मुक्ती पार्टी शहर सचिव सागर घोलप यांचे बेमुदत आमरण उपोषण.शिरूर महावितरण कार्यालयाच्या तत्कालीन सहाय्यक अभियंता बी एस इधाते यांनी बांधकाम व्यावसायिक यांना बरोबर घेऊन संगनमताने, बिल्डरकडे जमा…

शिरूर शहर सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी इम्रान पठाण यांची निवड.

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात शिरूर शहर सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षपदी इम्रान पठाण यांची तर शिरूर तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी संदीप खंडागळे यांची निवड आमदार अॅड. अशोक पवार व शिरूर…

शिरूर येथे येशू जन्मोत्सव हा मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा!

शुभम वाकचौरे शिरूर येथे येशू जन्मोत्सव हा मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला, येशू जन्मोत्सवाचे आयोजन येशू जन्मोत्सव समिती शिरूर तालुक्याच्या वतीने करण्यात आले होते. या जन्मोत्सवामध्ये प्रथम स्तुती…

शिरूर येथे येशू जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा!

शुभम वाकचौरे शिरूर येथे येशू जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. या येशू जन्मोत्सवा चे आयोजन येशू जन्मोत्सव समिती शिरूर तालुक्याच्या वतीने करण्यात आले होते.येशू जन्मोत्सवा मध्ये प्रथम…

विठ्ठलवाडी येथे शिरूर तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न!

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्याबरोबरच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिक तयार व्हावेत . “अशी अपेक्षा शिरूर चे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी…

शिरूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला… पण ती दंगल नव्हते तर…

शुभम वाकचौरे सकाळचे ठिक अकरा वाजलेले… अजुनही वातावरणात गारवा जाणवत होता…शिरुर शहराच्या गजबजलेल्या बसस्थानकाच्या आवारात अचानक काही जणांचा जमाव रस्त्यावर उतरून रस्ता अडवतो… दोन गटात अपघातावरून वाद होतो आणि हे…

शरीर व मनावर संकल्प व सिद्धीने नियंत्रण करणे गरजेचे!बी.के.शिवानी दीदी यांचे शिरूर येथे व्याख्यान!

शुभम वाकचौरे शिरूर – जगप्रसिद्ध अध्यात्मिक सकारात्मक प्रेरक वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांनी जीवनात चांगले सकारात्मक विचार अंगीकारण्याचे आवाहन करून आपले विचार आपले विश्व निर्माण करतात. प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्व विद्यालय…

Call Now Button