शिरूर प्रतिनिधी :शकील मनियार
निर्वी (ता. शिरूर) प्रीती सुद्धा महिला बचत गट निर्वी हा बचत गट 2007 सुरू करण्यात आला या बचत गटाने आत्तापर्यंत तीन वेळा बोनस वाटत केले आहे.दि.६ वार सोमवार रोजी प्रीती सुद्धा बचत गटाने दिवाळीनिमित्ताने बोनस चे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सरला नहार, सचिव सुरेखा वाबळे, बबई मिसाळ जागृती नहार, वर्षा मिसाळ, शुभांगी मिसाळ,आशा गेलोत परिघा सोनवणे, कांताबाई सोनवणे, सुलोचना सोनवणे, सुनिता कुल,वच्छला गिरी इत्यादी महिला उपस्थित होते.