संकल्प डिसेंट फाउंडेशन चा मोतीबिंदू मुक्त तालुक्याचा.
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर रविवार दिनांक १६ जून २०२४ रोजी ओतूर, ता:- जुन्नर, जि:-पुणे येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.यावेळी १०७ रुग्णांची तपासणी करण्यात…