Month: June 2024

चैतन्य विद्यालयात योग दिन संपन्न.(बुद्धी, विकास आणि वैश्विक बंधूभावासाठी योग आवश्यक : अजित नलावडे)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर ”संपूर्ण विश्वामध्ये बुद्धी,विकास,आणि शांती च्या प्रचारासाठी व वैश्विक बंधुभाव वाढवण्यासाठी योगाभ्यास आवश्यक आहे.रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी व निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे.”…

उदापुरला जिल्हा परिषद शाळेत योगदिन साजरा.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा- उदापूर ता:-जुन्नर या ठिकाणी योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शुक्रवार दि:-२१ जून २०२४ रोजी सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदापूर या…

चिल्हेवाडीत भरली योग शाळा,आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर २१ जून जागतिक दहावा योग दिन चिल्हेवाडी शाळेत साजरा करण्यात आला.अखिल विश्वाला निरामय आरोग्यासाठी संजीवन योगमार्गाची दिक्षा बहाल करणाऱ्या भारतीय ऋषी-मुनी योगींनी जगाला योग मार्ग दिला.आज…

मढ येथील पाचव्या नेत्र शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर आज गुरूवार दिनांक २० जून २०२४ रोजी मढ,ता:- जुन्नर, जि:- पुणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे,शंकरा आय हॉस्पिटल पनवेल व ज्येष्ठ नागरिक संघ मढ…

नारीशक्ती सामाजिक महिला संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी शिरोली बुद्रुक च्या उपसरपंच वैशाली थोरवे यांची निवड!

जुन्नर प्रतिनिधी: सचिन थोरवे जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक गावच्या उपसरपंच वैशाली थोरवे या अनेक वर्षापासून गावातील अनेक बचत गटांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन करत असतात. नारी शक्ती सामाजिक…

सोलार इलेक्ट्रिक व्हेईकल चॅम्पियनशिप (SEVC)2024 चे विजेते सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, वडगाव (बु.), पुणे.

पुणे: प्रतिनिधी सोलार इलेक्ट्रिक व्हेईकल चॅम्पियनशिप सीजन 7.0 चे आयोजन मणिपाल यूनिवर्सिटी, उडूपी, कर्नाटक या ठिकाणी २७ मार्च २०२४ ते १ एप्रिल २०२४ दरम्यान करण्यात आले होते. सदर चॅम्पियनशिप मध्ये…

सिंहगड मध्ये अपारंपारिक ऊर्जा स्रोतावर आधारित प्रयोगशाळेची उभारणी!

प्रतिनिधी: पुणे दि. १९ जून २०२४.सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, वडगाव (बु.), पुणे महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागामध्ये सौरउर्जेवर चालणाऱ्या प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आल्याची माहिती प्रा.…

जुन्नर वनविभागामार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वन्यप्राणी पूर्वसूचना यंत्र कार्यान्वित.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर मंगळवार दि:- १८/०६/२०२४ पासून बोरी (साईनगर) येथे जुन्नर वनविभागामार्फत कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित वन्यप्राणी पूर्वसूचना यंत्र (Al base wild animal detection alarm system) बसवण्यात आले आहे. सदर…

ओतूर वनपरिक्षेत्र अंतर्गत वनमहोत्सव उदापूर रोपवाटिकेत सुरू.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर महाराष्ट्र शासनातर्फे दि:-१५ जून २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वनमहोत्सव व “अमृत वृक्ष आपल्या दारी” ही योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत वनविभागामार्फत अल्पदरात…

समर्थ ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांचे एमएचटी-सीईटी व जेईई परीक्षेत यश.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे (बांगरवाडी) येथील विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी व जेईई परीक्षेत घवघवीत यश मिळविले असल्याची माहिती प्राचार्या वैशालीताई आहेर यांनी दिली.कशब…

Call Now Button