Month: April 2024

एम्पॉहर फाउंडेशन च्या सेतू कार्यक्रम अंतर्गत कडाव येथे हिमोग्लोबिन व थायरॉईड तपासणी शिबिराचे आयोजन.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर मंगळवार दिनांक 16 मार्च 2024 रोजी एम्पॉहर फाउंडेशन च्या सेतू कार्यक्रम आणि प्राथमिक आरोग्य केंद्र काडाव यांच्या वतीने किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी कडाव येथे आरोग्य शिबिर…

भिवडी येथे कलशारोहण व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा.

शिरूर प्रतिनिधी: सुदर्शन दरेकर भिवडी तालुका जावली येथे सोमवार दिनांक 29 एप्रिल पासून भैरवनाथ व हनुमान मंदिराच्या उत्सवाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सकाळी आठ वाजता मूर्तींची भव्य मिरवणूक…

इव्होल्वोस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्यामार्फत नोकर भरती मेळावा संपन्न.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर येथे पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसाठी इव्होल्वोस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, पुणे मार्फत कॅम्पस रिक्रुटमेंट कार्यक्रम आयोजित केला होता अशी…

बंधाऱ्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची कुकडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी.

दोषी ठेकेदारावर कारवाई करणार- प्रशांत कडूसकर मुख्य कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग नारायणगाव. जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे शिरोली बुद्रुक येथील शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या केटी बंधाऱ्याचे काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांच्या मागणीनुसार या…

बिबट्याच्या हल्ल्यात तरुणी जखमी.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर पिंपळवंडी ता:-जुन्नर येथे शेतात ऊसतोडणी सुरू असताना एका १८ वर्षीय तरुणीवर बिबट्याने हल्ला केला.त्यात ती जखमी झाली.ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त…

मनुष्य जीवन परोपकारासाठी समर्पित व्हावे:–सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज (पुणे येथे ७९४ युनिट रक्तदान करून मानव एकता दिवस साजरा)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-,रविंद्र भोर “निराकार प्रभुने आम्हाला हे जे मानव जीवन दिले आहे त्याचा प्रत्यक क्षण मानवतेसाठी समर्पित व्हावा,असा परोपकाराचा सुंदर भाव आपल्या हृदयात उत्पन्न होतो तेव्हा खरं तर अवघी…

सिताबाई थिटे कॉलेज एन एस एस शिरूर वतीने आरोग्य शिबिर व मोफत औषधाचे वाटप.

गोलेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित सिताबाई थिटे कॉलेजचे शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यी. गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ गोलेगाव ता.शिरूर ता.२५ गोलेगाव याठिकाणी शिरूर येथील सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी याच्या…

जुन्नर तालुक्यातील भौगोलिक चमत्कार असलेले पाच नैसर्गिक पुल आणि नेढी.

मळगंगेचा नैसर्गिक पुल :- गुळुंचवाडी (आणे घाट) अमेरिकेतील गोल्डन नैसर्गिक पुल आपण पाहून किंवा त्याविषयी खूप काही ऐकून असालच. त्याच पठडीतील एक जुन्नर तालुक्यातील आणे घाटातील गुळुंचवाडीच्या मळगंगेच्या नैसर्गिक पुला…

ओतूरला मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर रविवार दिनांक २१ एप्रिल २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर – २ मुलींची ओतुर, ता:- जुन्नर येथे डिसेंट फाउंडेशन, पुणे, सारथ्य फाउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने…

चव्हाण कुटुंबीयांनी जपला सामाजिक वसा,(चव्हाण कुटुंबीयांकडून शुभविवाह निमित्त डिसेंट फाउंडेशन ला मदत).

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर सोमवार दि:- २२ एप्रिल २०२४ रोजी वडज येथील कुलस्वामी खंडेराय देवस्थानामध्ये चि.विवेक व चि.सौ.का.प्राजक्ता यांच्या शुभविवाह प्रित्यर्थ वडज – विठ्ठलवाडी येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष…

Call Now Button