Month: March 2024

राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षिका पुरस्काराने मनीषा लटांबळे सन्मानित!

शिरूर प्रतिनिधी: शकील मनियार शिरूर येथे भव्य शॉपिंग फेस्टिवल व राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण सोहळा शनिवार २ मार्च २०२४ रोजी सायं ४ वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन…

जागतिक महिला दिनी होणार प्रतिभावंत महिलांचा सन्मान.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर ओतूर ता.जुन्नर येथील स्व.आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे कुस्ती संकुल येथे स्व.वैभवदादा विजयराव देशमुख प्रतिष्ठान यांच्यावतीने शुक्रवार ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले…

गोलेगाव येथील आरोग्य उपकेंद्रात पोलिओ मोहिम राबविण्यात आली!

गोलेगाव येथील आरोग्य उपकेंद्र याठिकाणी पोलिओ बालकांना देण्यात आले. गोलेगाव प्रतिनिधी : (चेतन पडवळ) ता.३ गोलेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांसाठी विशेष पल्स पोलिओ मोहीम…

समाजात शांतता भंग होऊ यासाठी नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व पोलीस पाटील यांची बैठक.

जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे नारायणगाव पोलीस स्टेशन येथे आज दिनांक 02/03/2024 रोजी सकाळी 11/00 वाचे सुमा.पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व पोलीस पाटील यांची आगामी लोकसभा निवडणुक २०२४ व मराठा मोर्चा…

विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन स्वतः बरोबर आईवडिलांच्या स्वप्नांची पूर्तता करावी. :-रोहिदास शिंदे.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर इयत्ता दहावीची वार्षिक परीक्षा शुक्रवार दि:-१मार्च रोजी सुरु झाली असून सरस्वती विद्यालय उदापुरचे एकूण ८३ विद्यार्थी ओतूर येथील गाडगे महाराज विद्यालय असलेल्या परीक्षा केंद्रावर हजर झाले…

समर्थ महाविद्यालय देतंय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथे नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजीनियरिंग,फॅकल्टी…

शेतकऱ्यांनी ऊसाच्या पिकासाठी पंचसूत्री तत्वांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर लागवड करावी:- डॉ. संजीव माने

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकरी बांधवांनीआधुनिक शेती करण्यासह सेंद्रिय आणि जैविक पध्दतीने प्रयत्न करावेत असा सल्ला डॉ.संजीव माने यांनी पिंपळगाव-जोगा ता:-जुन्नर येथील राजगड लॉन्स मधील सभागृहात आयोजित…

शिरूर च्या मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करा – बहुजन मुक्ती पार्टीची मागणी!

शुभम वाकचौरे महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शाळेबाबत खोटे वक्तव्य करून समाजाची दिशाभूल आणि मुळ इतिहासाची मोडतोड करत लोकांची घोर दिशाभूल .. शिरुर – शिरूर येथे २६ जानेवारी २०२४ रोजी…

वेदान्तश्रीला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून निवड.

(संपादक सुनिल उंब्रजकरांनी स्वीकारला पुरस्कार.) जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई दादर,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या १९४९ पासून अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असलेल्या…

शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे परत मिळण्यासाठी लॉजमध्ये डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलिसांकडून सुटका.

जून्नर तालुका प्रतिनिधी रविंद्र भोर शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी लॉजमध्ये डांबून ठेवण्यात आलेल्या इसमाची ओतूर पोलिसांनी सुटका केली.समीर गजानन निवतकर वय: – ४०वर्षे, मुळ रा:- वेंगुर्ला जि:-…

Call Now Button