शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदोडी शालेय व्यवस्थापन शिक्षण समितीची निवड नुकतीच पार पडली.समितीच्या अध्यक्षपदी शरद शिवाजी ओव्हाळ व उपाध्यक्षपदी वैशाली प्रशांत फडके यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया झाल्याबद्दल शालेय शिक्षण समिती पदी निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन सरपंच अरुण दौलतराव खेडकर व उपसरपंच सिंधू इंद्रभान ओव्हाळ ग्रामपंचायत शिंदोडी यांनी केले.
याप्रसंगी सर्व पालक वर्ग सर्व ग्रामस्थ शिंदोडी तसेच ,इंद्रभान सदाशिव ओव्हाळ, सरपंच अरुण खेडकर, इंद्रभान ज्ञानदेव ओव्हाळ, शिवम वाळुंज, पोलीस पाटील भास्कर ओव्हाळ,सुदाम रावजी धावडे, उत्तमराव गायकवाड,संतोष टाकळकर, राम शितोळे, बाजीराव माने, दादा चोरमले, अमोल ओव्हाळ,सचिन धावडे,अजित ओव्हाळ, अनिल ओव्हाळ, निळू खेडकर, विकास शितोळे, सुनिल पठारे, नामदेव ओव्हाळ, भरत दिवटे ,विजय तळेकर, पप्पू फडके, काळू आबा शेख, केंद्रप्रमुख अरूण दुर्गे सर, मुख्याध्यापक घोरपडे सर व सर्व शिक्षक वृंद व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समिती शिंदोडी सन-२०२४ ते २०२६ पुढीप्रमाणे –
१)शरद शिवाजी ओव्हाळ (अध्यक्ष)
२)वैशाली प्रशांत फडके (उपाध्यक्ष)
३)गीतांजली गणेश ओव्हाळ (सदस्य)
४)विकास संजय शितोळे (सदस्य)
५)शितल रवींद्र वाळुंज (सदस्य)
६)शिवम वसंतराव वाळुंज (सदस्य)
७)सोनाली राजेंद्र वाळुंज (सदस्य)
८)सुधीर बळीराम खेडकर (सदस्य)
९)निशा रवींद्र खेडकर (सदस्य)
१०)भाग्यश्री रामदास गायकवाड (सदस्य)
११) जयश्री सुभाष धुळे (सदस्य)
१२)अरुण दौलतराव खेडकर(ग्रा.पं.प्रति)
१३)गणेश बाळासाहेब भोस (शिक्षक तज्ञ)
१४)राजाराम पांडुरंग घोरपडे (मुख्याध्यापक)
१५) बापू आनंदा रायकर (शिक्षक प्रतिनिधी)
१६)मयुरी रमेश कुंजीर (विद्यार्थी प्रतिनिधी)
१७)द्रोण मोहन वाळुंज (विद्यार्थी प्रतिनिधी) इत्यादी…