गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ
गोलेगाव ता.३१ पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे यांच्या प्रयत्नातून गोलेगाव येथील महाजन मळा याठिकाणी महादेव मंदिर सभा मंडपास १० लक्ष निधी उपलब्ध झाला आहे.अशी माहिती सरपंच सुनिता वाखारे व उपसरपंच निलेश बांदल यांनी दिली.