Category: सामाजिक

शिरूर तालुक्यातील शिव पाणंद शेतरस्ते खुले न केल्यास तहसीलवर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार- शरद पवळे (महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)

शेवटच्या शेतकऱ्याला शेतीला दर्जेदार रस्ता मिळाल्याशिवाय थांबणार नाही- शरद पवळे. शिरूर प्रतिनिधी: शकील मनियार शिरुरच्या शासकीय विश्रामगृहावर शिव पानंद शेतरस्ता समितीच्या वतीने मार्गदर्शन मिळवा बैठकीत तालुक्यातील विविध गावच्या शेतकऱ्यांनी उपस्थित…

विघ्नहर गणरायाचा जयंती उत्सव सोहळा हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात साजरा.

प्रतिनिधी : सचिन थोरवे श्री क्षेत्र ओझर येथे माघ शुद्ध चतुर्थीनिमित्त गणेश जयंती सोहळ्यास हजारो भाविकांच्या उपस्थितीत फुलांचा वर्षाव करून भक्तीमय वातावरणात मोरया गोसावींची पदे म्हणत श्री विघ्नहाराचा जन्मोत्सव सोहळा…

शेतकरी कुटुंबातील साक्षीची पोलीस पदाला गवसणी

कवठे येमाई प्रतिनिधी : मारूती पळसकर शिरूर तालुक्यातील कवठे यमाई गावात असणारे शेतकरी कैलास पळसकर यांच्या कुटूंबात जन्मलेल्या साक्षीने लहान पणापासून शासकीय नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगले असताना अनेक समस्यांवर…

स. र. ढवळे हायस्कूल केंदूर येथे अनोखा उपक्रम!

पालकांनी ‘शिक्षक दिनी’ चालवली शाळा ——————————————— प्रतिनिधी : जिजाबाई थिटे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनि.कॉलेज, केंदूर येथे ५ सप्टेंबर रोजी भारताचे माजी…

विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीद्वारे जाणून घेतली रंगकौशल्यातून श्रीगणरायाच्या मूर्तीत चैतन्य निर्माण करण्याची गौतम गायकवाड यांची २२ वर्षांची अखंड कलासाधना.

शिरूर तालुका प्रतिनिधी: शकील मनियार खिंवसरा पाटील विद्या मंदिर मधील इ. ४थी ते ७ वी च्या वर्गातील निवडक १६ विद्यार्थ्यांसाठी किवळे गावात क्षेत्रभेटीचे आयोजन सहशिक्षिका योगिता गायकवाड व स्मिता जोशी…

शिरुर तालुका शिक्षक परिषदेच्या अध्यक्षपदी प्रविण आढाव तर कार्यवाहपदी रविंद्र सातपुते!

शिरूर प्रतिनिधी: शकील मनियार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीची सहविचार सभा रविवार दिनांक 1.9.2024 रोजी रांजणगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न झाली.*या सहविचार *सभेच्या…

शिक्षकांचा गुणगौरव म्हणजेच शिक्षक दिन!

शिरूर तालुका प्रतिनिधी : शकील मनियार विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षक दिन हा दिवस आनंदाचा दिवस . शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.जीवनाला चांगला आकार देण्याचे काम शिक्षक नेहमीच करत असतात . ज्या…

जुन्नर तालुक्यामधील नेतवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भेळ कविता शिकविताना विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष भेळीचा आनंद.

प्रतिनिधी : सचिन थोरवे तालुका जुन्नर. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीची कविता भेळ . ही कविता शिकता शिकता विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष स्वतः ओली भेळ बनवून त्याचा यथेच्छ आनंद घेतला.त्यानिमित्ताने…

शिरूर शासकीय विश्रामगृहावर शेतरस्त्यांच्या प्रश्नावर ६ सप्टेंबरला शेतकऱ्यांची बैठकमहाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर शरद पवळेंचे विशेष मार्गदर्शन.

शिरूर प्रतिनिधी राज्यातील सर्व जिल्यांमधील तहसील कार्यालयांमध्ये शिव पानंद शेतरस्त्यांसाठी शेतकरी हेलपाटे मारत आहे दिवसेंदिवस शेतीची होत चाललेली तुकडेवारी भाऊ हिस्सेदारी यांसह तहसिल कार्यालयातील प्रलंबीत रस्ता केसेस, शेतरस्त्यांच्या निर्माण झालेल्या…

शिरूर शासकीय विश्रामगृहावर शेतरस्त्यांच्या प्रश्नावर ६ सप्टेंबरला शेतकऱ्यांची बैठक!

महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर शरद पवळेंचे विशेष मार्गदर्शन. सकाळी.९ वा.पासून कार्यक्रमाचा शुभारंभ शिरूर प्रतिनिधी: शकील मनियार राज्यातील सर्व जिल्यांमधील तहसील कार्यालयांमध्ये शिव पानंद शेतरस्त्यांसाठी शेतकरी हेलपाटे मारत आहे…

Call Now Button