हा तर मराठी मुस्लिम समाजाचा विश्वासघातच नव्हे तर गद्दारी ही — हाजी इर्शादभाई.
शिरूर तालुका प्रतिनिधी: शकील मनियार सर्वच राजकिय पक्षांकडून मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येवर आधारीत स्थानिक महाराष्ट्रीयन मराठी मुस्लिम उमेदवार न देता संपूर्ण मुस्लिम समाजाचा विश्वासघात कऱण्यात आला आहे. मुस्लिम समाजातील सर्व स्तरातील…