प्रतिनिधी: एकनाथ थोरात
शनिवार दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11.00 वाजतास्थळ:- *ना.दादासाहेब जाधवराव सास्कतिक भवन सासवड शहर येथे (सासवड पोलिस स्टेशन समोर)*बैठकीचे अध्यक्ष*लोकनेते.मा.दौलतनाना शितोळे साहेब* (संस्थापक अध्यक्ष- जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य)बारामती लोकसभा भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार
*मा.सौ.सुनेत्राताई अजितदादा पवार* तरी जय मल्हार क्रांती संघटना पुरंदर तालुक्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, रामोशी, बेडर, बेरड समाजबांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.