Month: January 2025

निधनवार्ता ..सुनिल कोंडीराम पडवळ.

गोलेगाव प्रतिनिधी :चेतन पडवळ गोलेगाव ता.९ गोलेगाव ता.शिरूर येथील सुनिल कोडीराम पडवळ (वय 60) यांचे नुकतेच निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी बहिण असा परिवार आहे.सुनिल पडवळ…

शिरूर बायपास येथे बेकायदेशीर पिस्तूल सापडले एकास केली अटक पुणे गुन्हे शाखेची कारवाई.

गोलेगाव प्रतिनिधी गोलेगाव ता.९ शिरूर शहरा जवळील पुणे नगर बाह्यमार्गावर(बायपास) सुनील वडेवाले टपरी जवळ कमरेला गावठी पिस्तूल लावून उभा असलेल्या तरुणाला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले…

तलवारीचा धाक दाखवुन घरामध्ये घुसुन जबरी चोरीचा प्रयत्न करणा-या एका आरोपीस शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केले जेरबंद.

गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ. ता.७ शिरूर शहरातील स्टेट बँक कॉलनी येथे 70 वर्षीय वृद्धच्या गळ्याला तलवार लावून तिच्या गळ्यातील पोत हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाने…

शिरुर शहरात साखळी चोराची दहशत.

गोलेगाव प्रतिनीधी. चेतन पडवळ गोलेगाव ता.७ शिरुर शहरातील स्टेट बँक कॉलनी मध्ये घरात बसलेल्या महिलेच्या गळ्याला तलवार लावून महिलेच्या गळ्यातील दागिने चोरीचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून सदर घटनेबाबत…

सावित्रीबाईंच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी केली जयंती साजरी.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा ता. शिरूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विद्यार्थ्यांनी सावित्रीच्या वेशभूषत भाषणे व नाटीका सादर करुन स्वातंत्र्यपूर्व…

Call Now Button