गोलेगाव प्रतिनिधी :चेतन पडवळ
गोलेगाव ता.९ गोलेगाव ता.शिरूर येथील सुनिल कोडीराम पडवळ (वय 60) यांचे नुकतेच निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी बहिण असा परिवार आहे.सुनिल पडवळ हे महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये कार्यरत होते .नुकतेच काही वर्षांत त्यांनी सेवानिवृत्त घेतली पोलीस खात्यातील प्रविण सुधीर पडवळ यांचे चुलते होत.