स्पर्धात्मक युगामध्ये ध्येयप्राप्तीसाठी श्रमाला विशेष महत्त्व -चंद्रकांत पाटील.
प्रतिनिधी: जिजाबाई थिटे स्पर्धात्मक युगामध्ये ध्येयप्राप्तीसाठी श्रमाला विशेष महत्त्व असल्याचे प्रतिपादन सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी शिक्षक पाल्य गुणगौरव सोहळ्यानिमित्त नारायणगाव येथे केले कार्यक्रमाला सेकंडरी…