गोलेगाव याठिकाणी आनंदाचा शिधा सरपंच सुनिता पडवळ पोलीस पाटील संदिप भोगावडे याच्या हस्ते वाटप करण्यात आले.

गोलेगाव : प्रतिनिधी

: ता.14 गोलेगाव ता.शिरूर याठिकाणी ” आनंदाचा शिधा ” या योजनेअंतर्गत रेशनिंग धारकांना गोलेगाव सरपंच सुनिता पडवळ व पोलीस पाटील संदिप भोगावडे याच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले. शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आनंदाचा शिधा या योजनेअंतर्गत गौरी गणपती उत्सवानिमित्त मोफत धान्य देण्यात आले.यावेळी माजी सरपंच राजेंद्र कटके.माजी उपसरपंच सुनिल पडवळ. मधुकर जगदाळे.दिलीप लोखंडे.चंदर पडवळ.कैलास ठेंबरे.सुहास गोगडे व ग्रामस्थ उपस्थित होते.गोलेगाव येथील रेशनिंग अधिकृत विक्रेते एस.डी.पडवळ याठिकाणी वाटप करण्यात आले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button