Month: August 2024

गोलेगाव येथे डास मार्फत होणा-या झिका डेंग्यु चिकुनगुन्या मलेरिया हत्तीरोग या विषयी जनजागृती.

गोलेगाव ( प्रतिनिधी ) ता.17 प्राथमिक आरोग्य केंद्र करडे ता शिरुर अंतर्गत उपकेंद्र गोलेगाव याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र गोलेगाव येथे घरोघरी जाऊन कंटेनर सर्व्हेक्षण करुन पाण्याचे साठे तपासणी केली,दुषित कंटेनर…

सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांची दहशतवादी विरोधी पथकाकडून ( ATS ) चौकशी करण्यात यावी-हाजी इर्शादभाई.

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार शिव – शाहु – फुले – आंबेडकरांच्या तसेच संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर व अन्य सुफी संतांच्या पुरोगामी महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अनेक संविधान विरोधी जातीयवादी व…

गोलेगाव येथे स्वातंञ्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

गोलेगाव शहिद स्मारक येथील ध्वजारोहन हिगोंलीचे पोलीस उपनिरिक्षक अनिल कटके याच्या हस्ते करण्यात आले. गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ ता.16 78 व्या स्वातंञ्यदिनानिमित्त गोलेगाव ता.शिरूर परिसरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा…

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे .”बुद्धीने नाही तर शरीराने पण सशक्त असावे: निर्मलाताई खिंवसरा.

शिरूर तालुका प्रतिनिधी : शकील मनियार १५ ऑगस्ट२०२४ रोजी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुल थेरगाव या शाळेत ७८ वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात…

माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूल कारेगाव येथील शाळेच्या लहान मुलांची शिस्त मोठ्यांनाही लाजविणारी-विश्वास आबा कोहकडे.

शिरूर तालुका प्रतिनिधी: शकील मनियार माईलस्टोन ज्ञानपीठ पुणे संचलित महेश सोनी इंटरनॅशनल स्कूलच्या कारेगाव शाखेमध्ये 78 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या प्रसंगी शिरूर पंचायत समितीचे…

सकारात्मक ऊर्जा देणारे छंद जोपासा- शुभम थिटे.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे सकारात्मक ऊर्जा देणारे छंद जोपासण्याची विद्यार्थीदशेत गरज असल्याचे प्रतिपादन शुभम थिटे यांनी केले.शुभम थिटे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून नुकतीच आयएएसपदी निवड झाली त्यानिमित्त आयोजित सत्काराला…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिरूर लोकसभा सोशल मीडिया कार्याध्यक्षपदी राजुद्दीन सय्यद.

शिरूर तालुका प्रतिनिधी : शकील मनियार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या शिरूर लोकसभा सोशल मीडिया कार्याध्यक्षपदी राजुद्दीन सय्यद यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे आमदार अशोक बापू पवार तसेच…

चांडोहतील गावडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यीनींकडून एक राखी सैनिकांसाठी.

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार शिरूर तालुक्यातील ग्रामीण शिक्षण मंडळाच्या बापूसाहेब गावडे माध्यमिक विद्यालय चांडोहतील विद्यार्थीनींनी एक राखी सैनिकांसाठी उपक्रमा अंतर्गत तब्बल दोनशे राख्या स्वतः तयार करून देशाच्या सिमेवर रक्षण…

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्यावतीने पुणे येथे आंदोलन!

प्रतिनिधी: जिजाबाई थिटे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने मंगळवार दि१३रोजी शिक्षण आयुक्त कार्यालय,जिल्हाधिकार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्र शासनाने अनेक अन्यायकारक जीआर काढलेले आहेत.या अन्यायकारक जीआरमुळे राज्यातील अनुदानित शिक्षण व्यवस्था ही…

एक राखी सैनिकांसाठी . शिरोली बुद्रुक मधील विद्यार्थिनी यांचा रक्षाबंधन निमित्त स्तुत्य उपक्रम.

जुन्नर प्रतिनिधी सचिन थोरवे. जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक विद्यालयांमध्ये राष्ट्रीय हरित सेना , वनराई अंतर्गत इको क्लब , स्काऊड गाईड , RSP विभागा मधील इ 5…

Call Now Button