Month: May 2024

नारायणगावात महादेव बेटिंग अॅपवर कारवाई,प्रोसेसिंग युनिटवर छापा : ९०हुन अधिक पोलिसांच्या ताब्यात; गेल्या दोन महिन्यापासून चालू होता सट्टा)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर नारायणगाव ता:-जुन्नर येथे महादेव अॅप प्रकरणी जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई गुन्हे अन्वेषण विभागाने केली असून ९०.हुन अधिक जगांना ताब्यात घेतले आहे,अशी माहिती पुण्याचे एसपी पंकज देशमुख…

वनविभागाचे आवाहन नागरिकांनी चुकीच्या बातम्या व अफवां पसरवू नये(सातवा बिबट्या जेरबंद)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर दिनांक. ०५/०५/२०२४ रोजी ओतूर वनपरिक्षेत्र अंतर्गत मौजे लेंडेस्थळ,पिंपळवंडी ता:-जुन्नर जि.पुणे येथे श्रीमती.प्रियंका मनोज हुलवळे यांचेवर सायं.०५ वाजता शेतात काम करताना बिबटयाने हल्ला केला. यानंतर त्यांना उपचारासाठी…

वनव्यांची समस्या सुटता सुटेना,(ओतूरच्या जवळच मुंजाबा डोंगराला वणवा)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर ओतूरच्या पूर्व दिशेला असलेल्या मुंजाबा डोंगरावर वणवा लागला की लावला गेला निश्चित माहिती नाही. पण आत्ता वणव्याने उग्र स्वरूप नक्कीच धारण केलेले दिसून येत आहे.त्यामुळे वनव्यांची…

जुन्नर तालुक्यात गारपिटीचा टोमॅटोला फटका!

जुन्नर प्रतिनिधी सचिन थोरवे जुन्नर : मे महिना म्हटलं की प्रचंड उष्णता आणि या उष्णतेच्या काळातच उन्हाळी हंगामात शेतकरी टोमॅटोची पीक घेत असतो जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यामध्ये उन्हाळी हंगामाच्या टोमॅटोची…

समर्थ पॉलिटेक्निक च्या १६ विद्यार्थ्यांची मदरसन या बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये निवड.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलीटेक्निक बिल्ले या महाविद्यालयात नुकतेच “कॅम्पस ड्राईव्ह २०२४” चे आयोजन करण्यात आले होते.मदरसन ऑटोमेटिव्ह टेक्नॉलॉजी अँड इंजिनियरिंग या बहुराष्ट्रीय कंपनीमार्फत…

पिंपळवंडीत सहावा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी ता:-जुन्नर येथील चाळकवाडी ( वामन पट्टा )या ठिकाणी दत्ताजी बाळाजी वामन यांच्या शेतात आणखी एका बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश मिळाले असून शुक्रवार…

प्रत्येक हृदयाचे देव – बाबा हरदेव यांना समर्पित समर्पण दिवस.

(क्षणोक्षणी निराकार प्रभूच्या प्रति समर्पित होऊन जीवन जगावे ):-सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज. जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर दिल्ली,१४ मे,२०२४ जेव्हा आपण क्षणोक्षणी या निराकार प्रभुच्या प्रति पूर्ण समर्पित होऊन आपले जीवन…

शिरूर लोकसभा मतदारसंघात अटी-तटीची लढत आवकाळी पावसाने वाढवले दोन्ही उमेदवाराचे टेन्शन!

शिरूर शहरात सकाळपासून शांततेने मतदान प्रक्रिया पार पडत होती. सकाळी 11 वाजेपर्यंत 25% मतदान प्रक्रिया पार पडली असताना उन्हाचा तडाका प्रचंड होता. त्यामुळे मतदार चार वाजेनंतर मतदान केंद्रावर तुफान गर्दी…

पिंपळवंडीत पाचवा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी ता:-जुन्नर येथील लेंडे स्थळ या ठिकाणी एक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश मिळाले असून शुक्रवार दि:-१३ मे रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पाचवा…

वन्यजीव प्राणी कायदा रद्द करा शेतकरी संघटनेच्या रघुनाथ दादा पाटलांची मागणी.

जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे दिवसा मानवावर हल्ले चार दिवसात दोन जणांचा मृत्यू जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालले असताना सरकार मात्र याकडे कुठल्याही गांभीर्याने बघत…

Call Now Button