Month: February 2024

द्राक्ष किंग २०२४ मानाचा पुरस्कार प्रकाश वाघ यांना प्रदान.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नरमध्ये हिंदवी स्वराज्य महोत्सवा अंतर्गत आयोजित द्राक्ष महोत्सव २०२४ मध्ये पिंपळवंडी येथील प्रगतिशील द्राक्ष बागायतदार आणि निर्यातदार प्रकाश भाऊसाहेब वाघ यांना “द्राक्ष किंग २०२४” हा मानाचा…

सद्‌गुरु श्री संत बाळुमामा यांचा अभिषेक व यात्रा उत्सव!

निर्वी प्रतिनिधी : शकील मानियार निर्वी : (ता : शिरूर) येथे श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या शेतीमध्ये बाळूमामांचा तळ उभारण्यात आला आहे. याच ठिकाणी सद्गुरु श्री संत बाळूमामा यांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठान…

शिवज्योतीचे आलेगाव पागा येथे उत्साहात स्वागत!

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे शिवगर्जना प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी आलेगाव पागा येथे शिव जन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावरून ज्योत येत असते याही वर्षी या ज्योतीचे ग्रामस्थांकडून ढोल ताशाच्या गजरात व फटाके वाजवून स्वागत करण्यात…

शिवजयंती उत्सव २०२४ स्वाभिमानी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा!

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण भारत देशात उत्साहात साजरी होत असताना स्वाभिमानी मराठा महासंघ शिरूर तालुक्यातील महिला आणि पुरुष पदाधिकारी…

शिवजन्मभूमीत किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट किल्ले हा आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करु.पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होत…

ओतूर सायकल ग्रुपच्या वतीने शिवजयंती निमित्त सायकल रॅली!

(छत्रपतींना अभिवादन आणि दिला तंदुरुस्ती आणि पर्यावरणाचा संदेश). जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर ओतूर ता:-जुन्नर येथील ओतूर सायकल ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त ओतूर ते जुन्नर आणि पुन्हा ओतूर…

आर.एम. धारीवाल इंग्लिश मिडियममध्ये शिवजयंती थाटामाटात साजरी.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे आर.एम.धारिवाल इंग्लिश मीडियममध्ये शिवजयंती थाटामाटात साजरी झाली असून शिवजयंती सोहळ्याची सुरुवात भाषणाने झाली त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला .इयत्ता १ली ते…

द्राक्ष किंग २०२४ स्पर्धेचे आयोजन!

कृषिरत्न अनिल मेहेर यांच्या हस्ते जुन्नर द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन. जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित “हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४” अंतर्गत जुन्नर पर्यटन विकास संस्था,जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक…

वादविवाद व वक्तृत्व स्पर्धांमुळे जीवनाला आकार देता येतो – डॉ. विश्वासराव आरोटे.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर ” नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व या क्षमतांचा विकास वादविवाद व वक्तृत्व स्पर्धांतून होतो.तसेच मीडियाचा वापर समाज उभारणीसाठी करावा,अशा स्पर्धांमुळे जीवनाला आकार देता येतो असे प्रतिपादन दै.समर्थ…

समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे जेईई मेन परीक्षेत यश.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जेईई मेन २०२४ या परीक्षेत यश मिळवल्याची माहिती प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.आयआयटीसह इतर…

Call Now Button