मराठी भाषेचे संवर्धन ही युवा पिढीची जबाबदारी:- प्रा.प्रल्हाद शिंदे.
जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे,अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय,ओतूर येथे दि.१४जानेवारी २०२४ ते दि. २८ जानेवारी२०२४ “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” विविध स्पर्धा, कार्यक्रम व उपक्रमांनी साजरा करण्यात आला.अशी माहिती प्राचार्य…