Month: December 2023

५५ हजार रुपये सोयाबीन चोरी प्रकरणी तिघांना अटक.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर सोयाबीनच्या कट्ट्यांची चोरी केल्याप्रकरणी ओतूर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ५५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक…

वनविभागाने नागरिकांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करावे अन्यथा शेतकरी संघटना आंदोलन करणार-सचिन थोरवे.

जुन्नर प्रतिनिधी शिरोली बुद्रुक येथील डांगर वस्ती या ठिकाणी अनेक दिवसांपासून बिबट्याचे मानवी वस्ती जवळील वास्तव्य वाढल्याचे दिसून येत आहे वारंवार वन विभागाला फोनद्वारे संपर्क साधून बिबट्या हा या ठिकाणी…

जुन्नर भुमि अभिलेख व तहसिलदार कार्यालयात लाचखोर एजंटचा वाढलेल्या सुळसुळाट, जनता त्रस्त.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयामध्ये नियमात बसणारे काम एजंटामार्फत लाच दिल्याशिवाय होत नसल्याचा अनुभव गेल्या अनेक वर्षापासुन नागरिकांना आला आहे.शासकीय कार्यालयांत अधिकारी व कार्मचा-यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे…

देशातील पहिला ‘मध महोत्सव’ महाराष्ट्रात:देशाच्या सीमांवर होणार मधमाशांचा वापर.

(मुंबईत १८ व १९ जानेवारी रोजी आयोजन) जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर मध उद्योगाची व्याप्ती वाढावी,ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी आणि मध माशा पालनाबाबत लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने देशातील पहिलाच ‘मध महोत्सव-…

सातवे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन कोंढापुरी संपन्न!

वृक्षतोडीमुळेच हवामानात बदल : पंजाबराव डख. प्रतिनिधी: जिजाबाई थिटे कोंढापुरी (ता.शिरूर) येथे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आणि आर. एम. धारिवाल सिंहगड मॅनेजमेंट स्कूल यांच्या संयुक्त…

निर्वी येथे दत्त मंदिरात दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा!

निर्वी प्रतिनिधी: शकील मनियार शिरूर तालुक्यातील निर्वी येथे सालाबाद प्रमाणे यंदाही दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भाविकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पहावयास मिळाला.यावेळी संगीत भजनाचा कार्यक्रम झाला.सकाळी १०:…

उदापुरला दत्त मंदिरात जन्मोत्सव सोहळा संपन्न.

जुन्नर प्रतिनिधी :-रविंद्र भोर उदापुर ता:-जुन्नर येथील नवसाला पावणारागुरुदेव दत्त मंदिरात मंगळवार दिनांक:-२६ डिसेंबर रोजी दत्त जयंतीचे औचित्य साधून देव जन्माचा सोहळा मोठया थाटामाटात संपन्न झाला अशी माहिती मंदिराचे संस्थापक…

माळशेजचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी ग्लासब्रिजसह होणार काचेची गॅलरी.प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी, कथोरे यांची माहिती.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात प्रस्तावित काचेचा पूल प्रकल्पाला (ग्लास गॅलरी) शासनाच्या वित्त आणि पर्यटन विभागाने नुकतीच तत्त्वतः मान्यता दिली आहे.नागपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार…

आदर्श सरपंच पुरस्कार स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य २०२३ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात दि .२४ बाभुळसर बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील सौ दिपाली महेंद्र नागवडे सरपंच बाभुळसर बु.यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रविवार…

समाज समृद्ध होण्यासाठी काव्यसंग्रहांचे योगदान मोलाचे:-सुखदेव बनकर

संत सावता दर्शन व महात्मा फुले काव्यदर्पणचे प्रकाशन संपन्न. जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर संत सावता माळी युवक संघ जुन्नर तालुका व यशोदीप पब्लिकेशन्स पुणे द्वारा प्रकाशित ह.भ.प. विशाल महाराज गडगे, संदीप…

Call Now Button