नगर कल्याण महामार्गावर आदिवासी समाजाकडून चक्काजाम आंदोलन.
जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर महाराष्ट्र राज्य शासनाने एस.टी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील सवलती धनगर समाजाला देण्यात येतील असे त्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिल्याने आदिवासी समाज चांगलाच आक्रमक झाला असून या निर्णयाच्या विरोधात…