येडगाव धरणातून कॅनल द्वारे चालू असलेले पाणी बंद करण्यासाठी – जुन्नर शेतकरी संघटना आग्रही…
जुन्नर प्रतिनिधी – सचिन थोरवे कुकडी प्रकल्पांतर्गत असलेला जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील नद्यांना पाणी न सोडता पाटबंधारे विभागाने ते पाणी बेकायदेशीर खरीप हंगाम म्हणून गेली तीस दिवस आवर्तन सुरू ठेवले…