Category: शिरूर

शिरूर तालुक्यातील ख्रिश्चन समाजाच्या वतीने शिरूर पोलीस निरीक्षक यांचा सन्मान!

शुभम वाकचौरे शिरूर : शिरूर तालुक्यातील ख्रिश्चन समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचा सन्मान करण्यात आला. शिरूर शहरामध्ये पास्टर फेलोशिप चे आयोजन करण्यात आले होते. या फेलोशिप साठी अनेक…

जांबुत येथील घरकुल घोटाळा प्रकरणातील भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे आमरण उपोषण!

शुभम वाकचौरे दिनांक २५/०६/२०२४ रोजी रणदिवे कुटुंबियांनी उपोषण स्थगित केल्यानंतर गटविकास अधिकारी महेश डोके, यांनी उपोषण स्थळी प्रत्यक्ष भेट घेऊन रणदिवे कुटुंबीयांना न्याय मिळणेबाबत कार्यवाही करणेकामी घरकुलाच्या विषयास १० दिवसाच्या…

धक्का लागल्यामुळे निट चाल असे ; म्हणाल्याचा राग आल्याने तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला!

शुभम वाकचौरे शिरूर येथील भाजीमार्केट गल्लीमध्ये चालताना गणेश गावडे याचा फिर्यादीस धक्का लागला. फिर्यादी त्याला निट चाल म्हणाल्याचा राग आल्याने आरोपीने शिवीगाळ करत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. आरोपी…

आनंद नागरी सहकारी पंतसंस्थेच्या रक्कमेचा अपहार करणारे आरोपींचे वाहने शिरूर पोलीसांनी केले जप्त!

शुभम वाकचौरे शिरूर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ६२६/२०२४ भा.दं.वि.क. ४२०,४०९, ४६७,४६८,४७१, १२० (ब), ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल…

शिरूर शासकीय विश्रामगृहावर शेतरस्त्यांच्या प्रश्नावर ६ सप्टेंबरला शेतकऱ्यांची बैठकमहाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर शरद पवळेंचे विशेष मार्गदर्शन.

शिरूर प्रतिनिधी राज्यातील सर्व जिल्यांमधील तहसील कार्यालयांमध्ये शिव पानंद शेतरस्त्यांसाठी शेतकरी हेलपाटे मारत आहे दिवसेंदिवस शेतीची होत चाललेली तुकडेवारी भाऊ हिस्सेदारी यांसह तहसिल कार्यालयातील प्रलंबीत रस्ता केसेस, शेतरस्त्यांच्या निर्माण झालेल्या…

डी-जे चा कर्कश आवाज, अन् दारूच्या नशेत डान्स ; १७ जणांवर गून्हा दाखल.

शुभम वाकचौरे याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी -सुमन संखाराम साळवे वय ४४ वर्ष व्यवसाय गृहीणी रा बगाडरोड रामलिंग शिरूर, यांनी शिरूर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. सविस्तर हकीकत…

ख्रिश्चन समाजाच्या विविध मागण्यासाठी शिरूर नगर परिषदेला निवेदन .

शुभम वाकचौरे शिरूर शहरातील ख्रिश्चन धर्मीय लोकांना त्यांचे संस्कृतीत आणि धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी संपूर्ण शिरूर शहरांमध्ये कुठेही तरतूद केलेली नाही. त्याचबरोबर सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी समाज बांधवांना एकत्रित करून मीटिंग घेण्यासाठी…

गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान सोहळा!

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार शिरूर तालुक्यात प्रथमच दिनांक 28/07/2024 रोजी ,महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा सन 2023 24 मधील शिरूर तालुक्यातील राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या व त्यांना…

शिरुर मध्ये तीन पत्ती जुगार खेळणाऱ्यावर शिरूर पोलीसांकडून गुन्हा दाखल.

शुभम वाकचौरे शिरूर गावच्या हद्दीत सिध्दार्थनगर येथे पडक्या घराशेजारी चार जण तीन पत्ती जुगार खेळत होते. जुगार खेळत असताना रोख रक्कम, जुगाराचे साधणे असा एकुण ५०५०- रू चे मालासह मिळुन…

विशाळ गडावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करून शिरूर शहर मुस्लिम जमात व ह्यूमन राईटच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

शिरूर प्रतिनिधी: शकील मनियार 14 जुलै रोजी कोल्हापुरातील विशाळगड आणि गजापूर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा दि 22 जुलै रोजी शिरूर शहर मुस्लिम जमात व ह्यूमन राईट यांच्यावतीने तहसीलदार तसेच शिरूर…

Call Now Button